लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका-इस्रायल-इराण वॉर

अमेरिका-इस्रायल-इराण वॉर

Us israel iran war, Latest Marathi News

देशात लॉकडाऊन नाही, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत PM मोदींचा स्पष्ट संदेश; ऊर्जा संकटावर झाली चर्चा - Marathi News | There is no lockdown in the country, PM Narendra Modi clear message in the Chief Ministers' meeting; Energy crisis discussed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात लॉकडाऊन नाही, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत PM मोदींचा स्पष्ट संदेश; ऊर्जा संकटावर झाली चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुदुचेरी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री उपस्थित राहू शकले नाहीत. निवडणुकांमुळे या पाच राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू आहे. ...

ज्या एका चुकीमुळे अमेरिकेने ११ युद्ध ओढावून घेतली; तीच चूक डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केली? - Marathi News | US Isreal Iran War: The one mistake that cost America 11 wars; did Donald Trump make the same mistake again? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ज्या एका चुकीमुळे अमेरिकेने ११ युद्ध ओढावून घेतली; तीच चूक डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केली?

जर या ११ प्रकरणांमध्ये काँग्रेसची परवानगी घेतली असती तर काही युद्धांना मंजुरी मिळाली असती, काही युद्धे पुढे ढकलली गेली असती किंवा अटी लावल्या असत्या आणि काही युद्धे कदाचित सुरूच झाली नसती. ...

इराणमध्ये ट्रम्प करणार नवा कांड? सीक्रेट बैठकीतून खासदारांचा काढता पाय, रिपब्लिकन पक्षातच फूट - Marathi News | Will Donald Trump launch a new planing in Iran? Republican MP Nancy Mace of South Carolina walked out of a House Armed Services Committee briefing on the Iran war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणमध्ये ट्रम्प करणार नवा कांड? सीक्रेट बैठकीतून खासदारांचा काढता पाय, रिपब्लिकन पक्षातच फूट

व्हाईट हाऊसच्या चार अधिकृत टार्गेटपैकी हे वेगळे आहे. ज्यामध्ये इराणची क्षेपणास्त्र, नौदल, प्रॉक्सी आणि अणु क्षमता नष्ट करण्याचा समावेश होता. ...

Latest Marathi News LIVE Updates: बदलापूर-दादर लोकलवर अज्ञाताने भिरकावला दगड, महिला प्रवासी जखमी, डोळ्याला दुखापत - Marathi News | Maharashtra Marathi News Live Updates 27 March 2026: US Israel Iran War, Strait of Hormuz, Donald Trump, PM Narendra Modi, LPG Shortage, Fuel Prices, Ashok Kharat Crime, CM Devendra Fadnavis, IPL 2026 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE: बदलापूर-दादर लोकलवर अज्ञाताने भिरकावला दगड, महिला प्रवाशाच्या डोळ्याला दुखापत

Todays Maharashtra Breaking News Live Updates in Marathi, 27 March 2026: अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धात होर्मुझ सामुद्रधुनीचा विषय गंभीर ... ...

LPG बाबत सरकारने दिली आनंदाची बातमी! होर्मुझच्या सामुद्रधुनीतून 'गॅस'ने भरलेली चार जहाज दाखल - Marathi News | Government gives good news regarding LPG! Four ships loaded with 'gas' enter Strait of Hormuz | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LPG बाबत सरकारने दिली आनंदाची बातमी! होर्मुझच्या सामुद्रधुनीतून 'गॅस'ने भरलेली चार जहाज दाखल

मागील काही दिवसांपासून देशात एलपीजी सिलेंडरचा तुटवडा आहे. दरम्यान, आता एक आनंदाची बातमी आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, "भारतीय जहाजांनी होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली आहे. ...

ओसाड रस्ते, कार्यालयांना वर्क फ्रॉम होम लागू; ऊर्जा संकटामुळे 'या' आशियाई देशात 'लॉकडाऊन' - Marathi News | Deserted streets, offices forced to work from home; 'Lockdown' in 'this' Asian country due to energy crisis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ओसाड रस्ते, कार्यालयांना वर्क फ्रॉम होम लागू; ऊर्जा संकटामुळे 'या' आशियाई देशात 'लॉकडाऊन'

मध्य पूर्वेकडील तेलावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेले आशियाई देश या संकटाचा सामना करण्यासाठी धडपडत आहेत. ऊर्जेचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना केल्या जात आहेत. ...

मोठी बातमी! होर्मुझ सामुद्रधुनी पार करण्याचा प्रयत्न, इराणने तीन तेल जहाजे पाठवली परत - Marathi News | Big news! Iran sends back three oil ships attempting to pass through the Strait of Hormuz | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! होर्मुझ सामुद्रधुनी पार करण्याचा प्रयत्न, इराणने तीन तेल जहाजे पाठवली परत

होर्मुझ सामुद्रधुनी पार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन जहाजांना इराणने परत पाठवले. ही तीन जहाजे परवानगी देण्यात आलेल्या जहाजांच्या मार्गावरून पुढे येत होती.  ...

इराणमधील हल्ल्यानं का बिथरला पाकिस्तान?; इस्रायलला दिली कडक वॉर्निंग, "यापुढे लक्षात ठेवा..." - Marathi News | Pakistan reacted strongly after Israel strike near its embassy in Tehran, ‘We’re No Qatar, Will Beat the Hell Out | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणमधील हल्ल्यानं का बिथरला पाकिस्तान?; इस्रायलला दिली कडक वॉर्निंग, "यापुढे लक्षात ठेवा..."