ढाका येथील इराणचे राजदूत जलील रहिमी जहानाबादी यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, बांगलादेशींना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये अशी इराणची इच्छा आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून इंधन वाहतुकीसाठी सर्व आवश्यक मदत पुरवली जाणार आहे. ...
डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी इराणचे नवीन अध्यक्ष जे त्यांच्या पूर्वजांपेक्षा कमी कट्टर आणि अधिक बुद्धिमान आहेत त्यांनी अमेरिकेकडे युद्ध थांबवण्याची विनंती केली आहे, असे लिहिले आहे. ...
Hajj Yusuf Ismail Hashem Death: इराणचे समर्थन असलेल्या हिजबुल्लाह या संघटनेकडून होत असलेल्या हवाई हल्ल्यांना उत्तर देत इस्रायलच्या लष्करी दलाने दक्षिण प्रांताच्या कमांडरला ठार मारले. ...
अमेरिका होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्यासाठी जागतिक होर्मुझ शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे. या आठवड्यात ब्रिटनच्या यजमानपदाखाली सुमारे ३५ देशांसोबत एक बैठक आयोजित केली जाईल. ...