लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका-इस्रायल-इराण वॉर

अमेरिका-इस्रायल-इराण वॉर, मराठी बातम्या

Us israel iran war, Latest Marathi News

LPG Gas Cylinder: गॅसचा झटका! आता १४ किलोच्या सिलेंडरमध्ये मिळणार फक्त १० किलो गॅस? ३० दिवसांनी करावी लागणार बुकिंग - Marathi News | LPG Shock 14kg Cylinders May Soon Hold Only 10kg Gas Amid Iran Crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गॅसचा झटका! आता १४ किलोच्या सिलेंडरमध्ये मिळणार फक्त १० किलो गॅस? ३० दिवसांनी करावी लागणार बुकिंग

LPG Cylinder: इराण-अमेरिका युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने १४ किलोच्या घरगुती वापराच्या सिलेंडरमध्ये घट केली जाण्याची शक्यता आहे. ...

होर्मुजची सामुद्रधुनी उघडणार की नाही? इराणचे स्पष्ट उत्तर; ट्रम्प यांना दिला थेट इशारा - Marathi News | Will the Strait of Hormuz be opened or not? Iran's clear answer; Direct warning to Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :होर्मुजची सामुद्रधुनी उघडणार की नाही? इराणचे स्पष्ट उत्तर; ट्रम्प यांना दिला थेट इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा केंद्रांना लक्ष्य करण्याची धमकी दिल्यानंतर, इराणने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. ...

नाटो होर्मुझमध्ये उतरणार? मार्क रुट्टे यांनी ट्रम्प नाराज असल्याचे केले मान्य; म्हणाले... - Marathi News | NATO Strait of Hormuz Support: Will NATO land in Hormuz? Mark Rutte admits Trump is upset; said... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नाटो होर्मुझमध्ये उतरणार? मार्क रुट्टे यांनी ट्रम्प नाराज असल्याचे केले मान्य; म्हणाले...

NATO Strait of Hormuz Support : इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यानंतर नाटो प्रमुख मार्क रुट्टे यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा. २० हून अधिक देश एकत्र येऊन सागरी मार्ग खुला करणार? वाचा सविस्तर बातमी. ...

इराणचा इस्रायलवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला; 'क्लस्टर वॉरहेड'ने जेरुसलेम आणि वेस्ट बँकमध्ये घातला धुमाकूळ - Marathi News | Iran launches massive missile attack on Israel; 'Cluster warhead' hits Jerusalem and West Bank | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा इस्रायलवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला; 'क्लस्टर वॉरहेड'ने जेरुसलेम आणि वेस्ट बँकमध्ये घातला धुमाकूळ

इराणने वापरलेली ही क्षेपणास्त्रे हवेतच फुटून त्यातून अनेक छोटे-छोटे बॉम्ब बाहेर पडतात, ज्यामुळे एका मोठ्या भागाला लक्ष्य करणे सोपे होते. ...

इराणच्या मिसाइलवर स्पेनच्या पंतप्रधानांचा फोटो! 'या' एका कारणामुळे इराणमध्ये पेड्रो सांचेज झाले 'हिरो' - Marathi News | Photo of Spanish Prime Minister on Iranian missile! Pedro Sanchez became a 'hero' in Iran for 'this' reason | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणच्या मिसाइलवर स्पेनच्या पंतप्रधानांचा फोटो! 'या' एका कारणामुळे इराणमध्ये पेड्रो सांचेज झाले 'हिरो'

Iran Missile Pedro Sanchez Photo Viral: इराणच्या बॅलिस्टिक मिसाइलवर स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांचा फोटो व्हायरल. अमेरिका-इस्रायल हल्ल्यांविरुद्ध घेतलेल्या भूमिकेमुळे इराणमध्ये सांचेज यांचे कौतुक. वाचा सविस्तर बातमी. ...

जगाच्या सुरक्षिततेसाठी आम्ही लढतोय: नेतान्याहू; इराणी क्षेपणास्त्र धोका जगासाठी गंभीर - Marathi News | we are fighting for the security of the world said benjamin netanyahu | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगाच्या सुरक्षिततेसाठी आम्ही लढतोय: नेतान्याहू; इराणी क्षेपणास्त्र धोका जगासाठी गंभीर

इस्रायलच्या नागरी भागांवर केलेले हल्ले निष्पाप नागरिकांची हत्या करण्यासाठीच; इस्रायलचा दावा  ...

‘होर्मुझ’साठी भीषण युद्धाची नांदी! अमेरिकेचा इशारा; इराणचा पलटवार, इस्रायलवर क्षेपणास्त्र - Marathi News | the beginning of a fierce war for hormuz america warning iran counterattack missile at israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘होर्मुझ’साठी भीषण युद्धाची नांदी! अमेरिकेचा इशारा; इराणचा पलटवार, इस्रायलवर क्षेपणास्त्र

आमच्याकडे युद्धासाठी भरपूर पैसा आहे, असे अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी म्हटले असून धमक्यांना थेट मैदानात उत्तर देऊ असे इराणने म्हटले आहे. ...

इराण दुबईवर सतत हल्ले का करतो आहे? - Marathi News | why is iran constantly attacking dubai | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इराण दुबईवर सतत हल्ले का करतो आहे?

आधुनिक काळातील कुबेराची ही नगरी विनाकारण भरडली जात आहे. दुबईच्या कडेकोट सुरक्षेवरचा गाढा विश्वास या हल्ल्यांमुळे डळमळीत होईल? ...