Indian Rupee crashed : भारतीय रुपयाने अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ९३.९४ या सर्वकालीन नीचांकी पातळीला स्पर्श केला आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. ...
Strait of Hormuz Oil Crisis: होरमुझ सामुद्रधुनी संकटामुळे खाडी देशांचे तेल उत्पादन ७०% घटले. ब्रेंट क्रूड $११२ च्या पार गेल्याने भारतात महागाई वाढण्याची शक्यता. ...
Why Stock market Crash Today: सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड झाली. यामध्ये गुंतवणूकदारांच्या ११ लाख कोटींचा चुराडा झाला, काय आहेत यामागची कारणं? ...
Iran US War News Marathi: इराणने उडवली डोनाल्ड ट्रम्प यांची खिल्ली. 'द अप्रेंटिस' स्टाईलमध्ये दिले उत्तर. होरमुझ सामुद्रधुनीवरून अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध पेटण्याची चिन्हे. वाचा सविस्तर बातमी. ...
Urea Production : अनेक प्रमुख युरिया प्रकल्पांना होणारा वायूचा पुरवठा आता केवळ ६०–६५ टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्यात आला आहे. परिणामी, युरियाचे उत्पादन साधारणतः निम्म्यावर आले आहे. ...
Iran US Peace Talks : इराण-अमेरिका युद्ध शांततेच्या मार्गावर? डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसमोर ठेवल्या ४ मुख्य अटी. अब्जावधी डॉलर्सची भरपाई आणि नव्या अणू कराराची मागणी. वाचा सविस्तर बातमी. ...