लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका-इस्रायल-इराण वॉर

अमेरिका-इस्रायल-इराण वॉर, मराठी बातम्या

Us israel iran war, Latest Marathi News

Share Market Today: शेअर बाजारात तेजी, पण इराणनं ट्रम्प यांचा चर्चेचा दावा फेटाळला; बाजारावर काय परिणाम होणार? - Marathi News | Share Market Today Stock market up but Iran rejects Trump s talk claim What will be the impact on the market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात तेजी, पण इराणनं ट्रम्प यांचा चर्चेचा दावा फेटाळला; बाजारावर काय परिणाम होणार?

Share Market Today: शेअर बाजारात मंगळवारी व्यवहाराची सुरुवात वाढीसह झाली आणि सेन्सेक्स १५१६ अंकांच्या वाढीसह ७४,२१२ च्या पातळीवर उघडला. ...

"तू म्हणालास, हे करूया म्हणून..."; ट्रम्प यांनी थेट संरक्षण मंत्र्यांच्या डोक्यावर फोडले इराण युद्धाचे खापर - Marathi News | Donald Trump Iran War U Turn Defense Secretary Hegseth Singled Out as Proponent of War | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"तू म्हणालास, हे करूया म्हणून..."; ट्रम्प यांनी थेट संरक्षण मंत्र्यांच्या डोक्यावर फोडले इराण युद्धाचे खापर

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्धच्या युद्धाच्या ठिणगीचे खापर आता थेट संरक्षण मंत्र्यांवर फोडले आहे. ...

Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतीत ९ टक्क्यांची मोठी घसरण; डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानंतर लागलं 'लोअर सर्किट' - Marathi News | Crude oil prices plunge by 9 percent Lower circuit begins after Donald Trump statement not to attack on iran | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कच्च्या तेलाच्या किमतीत ९ टक्क्यांची मोठी घसरण; डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानंतर लागलं 'लोअर सर्किट

Crude Oil Lower Circuit Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी एक मोठं विधान केलं. यानंतर कच्च्या तेलाच्या किमती जोरदार आपटल्या. ...

इराण-लेबनॉनचा काळ बनून इस्रायल तुटून पडणार! ट्रम्प यांच्याशी चर्चेनंतर नेतन्याहूंची मोठी घोषणा - Marathi News | Israel will fall apart in the era of Iran-Lebanon! Netanyahu's big announcement after talks with Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण-लेबनॉनचा काळ बनून इस्रायल तुटून पडणार! ट्रम्प यांच्याशी चर्चेनंतर नेतन्याहूंची मोठी घोषणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू अधिकच आक्रमक झाले आहेत. ...

तेल संकट ७०च्या दशकातील ‘ऑइल शॉक’पेक्षाही गंभीर; सर्व देशांना तडाखा - Marathi News | oil crisis is more serious than the oil shock of the 70s all countries will be hit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तेल संकट ७०च्या दशकातील ‘ऑइल शॉक’पेक्षाही गंभीर; सर्व देशांना तडाखा

आंतरराष्ट्रीय ऊर्जा आयोगाचा इशारा ...

गुंतवणूकदारांचे ४९ लाख कोटी बुडाले; अमेरिका-इराण युद्धामुळे पोर्टफोलिओ लालेलाल झाले - Marathi News | investors lose rs 49 lakh crore portfolio turned red due to america iran war Huge losses | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांचे ४९ लाख कोटी बुडाले; अमेरिका-इराण युद्धामुळे पोर्टफोलिओ लालेलाल झाले

कंपन्यांनाही आर्थिक फटका; विदेशी गुंतवणूदारांनी बाजारातून काढले १ लाख कोटी रुपये; आयटी, मिडकॅप, कंझ्युमर शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण ...

इस्रायल हाताबाहेर चालला! ट्रम्प यांच्या शब्दानंतरही इराणच्या गॅस ग्रीड, विद्युत प्रकल्पांवर हल्ले केले; नंतर कुवेतही अंधारात बुडाले... - Marathi News | Iran Gas Grid Attack News: Israel got out of hand! Despite Trump's words, it attacked Iran's power plants; later Kuwait was also plunged into darkness... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल हाताबाहेर चालला! ट्रम्प यांच्या शब्दानंतरही इराणच्या गॅस ग्रीड, विद्युत प्रकल्पांवर हल्ले केले; नंतर कुवेतही अंधारात बुडाले...

Iran Gas Grid Attack News: युद्ध पेटले! इराणच्या गॅस ग्रिडवर भीषण हल्ला, कुवैतमध्ये 'ब्लॅकआउट'; ट्रम्प यांनी केला इराण युद्धाच्या 'मास्टरमाइंड'चा खुलासा ...

ट्रम्प नरमले; हल्ले ५ दिवस स्थगित, होर्मुज अमेरिका-इराणच्या संयुक्त नियंत्रणाखाली? चर्चा नाही - Marathi News | donald trump softens attack on iran suspended for 5 days hormuz under joint control of america iran no discussion | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प नरमले; हल्ले ५ दिवस स्थगित, होर्मुज अमेरिका-इराणच्या संयुक्त नियंत्रणाखाली? चर्चा नाही

अमेरिका : होर्मुजची सामुद्रधुनी लवकरच खुली होईल, हा मार्ग अमेरिका-इराणच्या संयुक्त नियंत्रणाखाली असेल; इराण : कोणतीही चर्चा झाली नाही, आमच्या इशाऱ्यामुळे अमेरिकेची माघार, हल्ल्यासाठी वेळ मिळवण्याचा प्रयत्न ...