लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका-इस्रायल-इराण वॉर

अमेरिका-इस्रायल-इराण वॉर, मराठी बातम्या

Us israel iran war, Latest Marathi News

इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तानची मध्यस्थी; १५ कलमी तडजोड कराराचा प्रस्ताव पाठवला - Marathi News | Pakistan mediates to stop Iran-US war; 15-point compromise agreement proposal sent | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तानची मध्यस्थी; १५ कलमी तडजोड कराराचा प्रस्ताव पाठवला

Iran America War: इराण-अमेरिका आणि इस्रायल युद्धात पाकिस्तानची एंट्री झाली आहे. अमेरिका आणि इस्रायलमधील काही माध्यमांनी याबद्दलचे वृत्त दिले आहे.  ...

एलपीजी, कच्च्या तेलाच्या टंचाईवर ONGC चा मोठा निर्णय! खोल समुद्रात ड्रिलिंग करणार, २० अब्ज डॉलर्सची जागतिक निविदा काढली - Marathi News | ONGC's big decision on LPG, crude oil shortage! Global tender of $20 billion for offshore exploration launched | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एलपीजी, कच्च्या तेलाच्या टंचाईवर ONGC चा मोठा निर्णय! खोल समुद्रात ड्रिलिंग करणार, २० अब्ज डॉलर्सची जागतिक निविदा काढली

ONGC कडून तेल आणि वायू उत्खननासाठी २० अब्ज डॉलर्सची जागतिक निविदा प्रसिद्ध. खोल समुद्रात ड्रिलिंग करून भारताचे इंधन उत्पादन वाढवण्याचे लक्ष्य. ...

खरोखरच पेट्रोल टंचाई की तेल कंपन्यांकडून निर्मित? लोकांमध्ये का पसरतेय अफवा? पेट्रोलपंप चालकांकडून मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Petrol, Diesel Fuel Shortage Truth news: Is there really a shortage of petrol or is it being created by oil companies? Why are rumors spreading among people? Big revelation from petrol pump operators | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खरोखरच पेट्रोल टंचाई की तेल कंपन्यांकडून निर्मित? लोकांमध्ये का पसरतेय अफवा? पेट्रोलपंप चालकांकडून मोठा गौप्यस्फोट

Petrol, Diesel Fuel Shortage Truth news: कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत पेट्रोल-डिझेलची भीषण टंचाई. मिरज डेपोतून इंधन पुरवठा विस्कळीत. आखातातील युद्धाचा परिणाम की दरवाढीची शक्यता? ...

इराणचा मास्टरस्ट्रोक! जगात अमेरिकेला एकाकी पाडायची रणनीती? ट्रम्प यांच्या दाव्यावर फेरले पाणी - Marathi News | iran masterstroke strategy to isolate america in the world donald trump claim refuted | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा मास्टरस्ट्रोक! जगात अमेरिकेला एकाकी पाडायची रणनीती? ट्रम्प यांच्या दाव्यावर फेरले पाणी

इराणच्या या दाव्याने ट्रम्प प्रशासन नेमके कोणाशी बोलले याबद्दल संभ्रमावस्था आहे. ...

युद्ध परिणामांवरील उपायांसाठी विशेष गट; काळाबाजार, साठेबाजांवर कारवाई - Marathi News | special group to address war consequences action against black marketeers hoarders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युद्ध परिणामांवरील उपायांसाठी विशेष गट; काळाबाजार, साठेबाजांवर कारवाई

या युद्धावर लोकसभेत व त्यानंतर दुसऱ्या दिवशी राज्यसभेत निवेदन केले. ...

इस्त्रायलचा रशिया-इराणवर मोठा 'सर्जिकल स्ट्राईक'! कॅस्पियन समुद्रातील शस्त्र पुरवठा साखळी उद्ध्वस्त; पहिल्यांदाच उत्तर इराणवर हल्ला - Marathi News | Israel Iran War 2026: Israel's major 'surgical strike' on Russia-Iran! Weapons supply chain in the Caspian Sea destroyed; Attack on northern Iran for the first time | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्त्रायलचा रशिया-इराणवर मोठा 'सर्जिकल स्ट्राईक'! कॅस्पियन समुद्रातील शस्त्र पुरवठा साखळी उद्ध्वस्त; पहिल्यांदाच उत्तर इराणवर हल्ला

Israel Iran War 2026: इस्त्रायलने पहिल्यांदाच कॅस्पियन समुद्रात केला हल्ला. रशिया आणि इराणमधील शस्त्र पुरवठा साखळी उद्ध्वस्त. बंदर अंजली पोर्टवर इस्त्रायली हवाई दलाचा मोठा प्रहार. ...

भारताच्या निर्यातीला दुहेरी फटका, युद्धाने व्यापार धोक्यात; पुरवठा साखळी, रोजगाराला फटका! - Marathi News | double blow to India exports war threatens trade supply chain jobs hit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताच्या निर्यातीला दुहेरी फटका, युद्धाने व्यापार धोक्यात; पुरवठा साखळी, रोजगाराला फटका!

हिरे, दागिने, अभियांत्रिकी व कृषी क्षेत्रावर मोठा परिणाम ...

देशभरात लॉकडाउन-इंधन संपल्याची अफवा; पेट्रोलसाठी पहाटे ५ पासून नागरिक रांगेत, चिंता वाढली! - Marathi News | citizens queue for petrol diesel due to nationwide lockdown and fuel shortage rumors | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशभरात लॉकडाउन-इंधन संपल्याची अफवा; पेट्रोलसाठी पहाटे ५ पासून नागरिक रांगेत, चिंता वाढली!

काही ठिकाणी पेट्रोलपंप बंद करावे लागले, तर काही ठिकाणी वादावादीच्या घटनाही घडल्या. ...