अमेरिका आता इराणमध्ये आपले सैन्य उतरवणार आहे, याबाबत ट्रम्प यांनी इशारा दिला होता. या इशाऱ्याला आता इराणने प्रत्युत्तर दिले आहे. जर शत्रूने जमिनीवरून हल्ला केला, तर एकाही व्यक्तीचा जीव वाचणार नाही, असा इशारा इराणने दिला आहे. ...
पाषाण युगात होती तशी अवस्था इराणची करू, असे सांगत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विध्वंस घडवण्याचा इशारा दिला. ट्रम्प यांच्या धमकीला इराणनेही जशात तसे उत्तर दिले आहे. ...
America Iran War: ट्रम्प यांच्या संबोधनानंतर परिस्थिती नकारात्मक बनली आहे. भारतासह जागतिक बाजारपेठांमध्ये याचे परिणाम दिसू लागल्याचे म्हटले जात आहे. ...
Gold Jewelry Making Charges : सोन्याच्या दागिन्यांवर तुम्ही जेव्हा लाखो रुपये खर्च करता, तेव्हा सराफाला नक्की किती नफा मिळतो? याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? ...
US F15 vs Iran Drone : अमेरिकेच्या ८० मिलियन डॉलरच्या F-15 फायटर जेटला इराणच्या शाहेद ड्रोनने चकवा दिला आहे. इराकच्या एरबिलमध्ये नेमकं काय घडलं? पहा हा व्हायरल व्हिडिओ आणि ट्रम्प यांचं मोठं विधान. ...