लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका-इस्रायल-इराण वॉर

अमेरिका-इस्रायल-इराण वॉर, मराठी बातम्या

Us israel iran war, Latest Marathi News

PNG Gas Connection: ऑनलाइन कसं घेऊ शकता पीएनजी कनेक्शन? सोप्या स्टेप्सच्या मदतीनं जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया - Marathi News | PNG Gas Connection How can you get PNG connection online Learn the entire process with the help of simple steps | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑनलाइन कसं घेऊ शकता पीएनजी कनेक्शन? सोप्या स्टेप्सच्या मदतीनं जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

PNG Gas Connection Step By Step Procedure: केंद्र सरकार देशभरात गॅस नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि एकाच इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी नवीन प्रयत्न करत आहे. याअंतर्गत एक नवीन धोरण आणलं गेलं आहे. ...

एफ १८ फायटर जेट पाडलं, व्हिडिओ दाखवत इराणचा दावा; अमेरिकेने लगेचच दिलं उत्तर! म्हणाले, 'ही तर..'  - Marathi News | Iran claims to have shot down an F-18 fighter jet, showing a video; America immediately responded! Said, 'This is..' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एफ १८ फायटर जेट पाडलं, व्हिडिओ दाखवत इराणचा दावा; अमेरिकेने लगेचच दिलं उत्तर! म्हणाले, 'ही तर..' 

इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने अमेरिकेचे अत्यंत शक्तीशाली मानले जाणारे F-18 फायटर जेट क्षेपणास्त्राने पाडल्याचा खळबळजनक दावा केला होता. ...

'इराणमध्ये आता कोणालाच अध्यक्ष व्हायचं नाहीये!' डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा; अमेरिकन हल्ल्याच्या भीतीने नेते धास्तावले - Marathi News | US deploys troops to Middle East: 'No one wants to be president in Iran anymore!' Donald Trump claims; Leaders panicked over fear of American attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'इराणमध्ये आता कोणालाच अध्यक्ष व्हायचं नाहीये!' डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा; अमेरिकन हल्ल्याच्या भीतीने नेते धास्तावले

US deploys troops to Middle East Marathi: अमेरिकेने मध्यपूर्वेत पाठवले २,५०० अतिरिक्त सैनिक. ८२ व्या एअरबोर्न डिव्हिजनची कॉम्बॅट ब्रिगेड तैनात. इराण-अमेरिका युद्धाचा धोका वाढला. वाचा सविस्तर अपडेट. ...

घनघोर युद्धाची शक्यता...! अमेरिका खर्ग बेटावर लष्करी कारवाईची करतोय तयारी, इराण पसरवतोय सुरुंग... - Marathi News | US Iran War 2026 Updates: Possibility of a major war...! America is preparing for military action on Kharg Island, Iran is spreading mines... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :घनघोर युद्धाची शक्यता...! अमेरिका खर्ग बेटावर लष्करी कारवाईची करतोय तयारी, इराण पसरवतोय सुरुंग...

US Iran War 2026 Updates: इराणने खर्ग बेटावर अमेरिकेसाठी पेरले सुरुंगांचे जाळे. मॅनपॅड्स आणि मिसाइल यंत्रणा तैनात. अमेरिकन लष्कराच्या संभाव्य कब्जा मोहिमेमुळे युद्ध भडकण्याची शक्यता. ...

हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांकडून वसूल केला जातोय LPG चार्ज; CCPA चा कडक कारवाईचा इशारा, प्रकरण काय? - Marathi News | LPG charge being collected from customers in hotels and restaurants CCPA warns of strict action what is the matter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांकडून वसूल केला जातोय LPG चार्ज; CCPA चा कडक कारवाईचा इशारा, प्रकरण काय?

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं बुधवारी हॉटेल आणि रेस्टॉरंटना, त्यांनी ग्राहकांकडून एलपीजी चार्ज आणि इंधन खर्चासारखी अतिरिक्त वसुली करू नये अशी ताकीद दिली आहे. पाहा काय आहे प्रकरण? ...

जगासाठी होर्मुजचा मार्ग बंद, भारतासाठी खुला! इराणच्या मंत्र्यांची 'ती' घोषणा अन् मध्यपूर्वेतील गणिते बदलली - Marathi News | Hormuz Open for India Iran Grants Safe Passage to 5 Friendly Nations Amid Middle East Conflict | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगासाठी होर्मुजचा मार्ग बंद, भारतासाठी खुला! इराणच्या मंत्र्यांची 'ती' घोषणा अन् मध्यपूर्वेतील गणिते बदलली

इराणकडून होर्मुज सामुद्रधुनीत भारतीय जहाजांना एन्ट्री; चीन-रशियासह 'या' ५ देशांना मोठा दिलासा ...

आम्ही पाकसारखे दलाल राष्ट्र नाही; देशात पुरेसा इंधन साठा; सर्वपक्षीय बैठकीत सरकारची भूमिका - Marathi News | we are not a broker nation like pakistan sufficient fuel reserves in the country central government role in all party meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही पाकसारखे दलाल राष्ट्र नाही; देशात पुरेसा इंधन साठा; सर्वपक्षीय बैठकीत सरकारची भूमिका

देशात इंधनाचा पुरेसा साठा असून, या संघर्षात पाकिस्तानच्या मध्यस्थीच्या भूमिकेचा संदर्भ देत सरकारने पाकिस्तान दलाल राष्ट्र आहे, अशी ठाम भूमिका मांडली. ...

युद्धाचा भडका! इराणचा अमेरिकेला मोठा दणका, 'एफ १८' फायटर जेट पाडल्याचा दावा; व्हिडिओ केला जारी - Marathi News | War erupts! Iran hits back at America, claims to have shot down 'F-18' fighter jet; video released | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धाचा भडका! इराणचा अमेरिकेला मोठा दणका, 'एफ १८' फायटर जेट पाडल्याचा दावा; व्हिडिओ केला जारी

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध पेटले असून इराणने अमेरिकेचे F-18 फायटर जेट पाडल्याचा दावा केला आहे. ट्रम्प यांचा प्रस्ताव नाकारल्यानंतर दोन्ही देशांत तणाव वाढला आहे. ...