लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका-इस्रायल-इराण वॉर

अमेरिका-इस्रायल-इराण वॉर, मराठी बातम्या

Us israel iran war, Latest Marathi News

अमेरिकेला मोठा धक्का! स्पेनने इराण युद्धासाठी आपले आकाश केले बंद; अमेरिकन लढाऊ विमानांना लांबचा वळसा - Marathi News | Big blow to America! Spain closes its skies for Iran war; American fighter jets face long detour | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेला मोठा धक्का! स्पेनने इराण युद्धासाठी आपले आकाश केले बंद; अमेरिकन लढाऊ विमानांना लांबचा वळसा

Spain closes airspace to US planes : ...

दिल्लीला येणाऱ्या इराणच्या विमानावर अमेरिकेचा हल्ला; १ एप्रिलला भारतात होणार होतं दाखल - Marathi News | US attacks Iranian plane coming to Delhi; was scheduled to land in India on April 1 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दिल्लीला येणाऱ्या इराणच्या विमानावर अमेरिकेचा हल्ला; १ एप्रिलला भारतात होणार होतं दाखल

इराण-अमेरिका युद्धात आता केवळ लष्करी तळच नव्हे, तर नागरी सुविधांनाही लक्ष्य केले जात आहे. अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात इराणच्या महान एअरलाइन्सच्या विमानाला लक्ष्य करण्यात आले, हे विमान १ एप्रिल रोजी मदत साहित्य घेण्यासाठी भारतात येणार होते. ...

"संपवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही", नौदल प्रमुख ठार होताच इराण खवळला, इस्रायलला खुली धमकी - Marathi News | "We will not rest until it is over", Iran gets angry after Navy chief is killed, openly threatens Israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"संपवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही", नौदल प्रमुख ठार होताच इराण खवळला, इस्रायलला खुली धमकी

Iran Israel war: इराणच्या लष्करातील आणखी एक महत्त्वाचा अधिकारी हवाई हल्ल्यात ठार झाला. कमांडर अलिरेझा तंगसिरी यांच्या मृत्युनंतर इराण खवळला असून, इस्रायला नष्ट करण्याची धमकी दिली आहे.  ...

ज्या देशावर ट्रम्पना ताबा मिळवायचा, त्या देशात रशियाने पाठवले तेल टँकर; ऊर्जा संकटातून दिलासा - Marathi News | Russia-Cuba-US: Russia sent oil tankers to the country that Trump wanted to take control of; Big relief from the energy crisis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ज्या देशावर ट्रम्पना ताबा मिळवायचा, त्या देशात रशियाने पाठवले तेल टँकर; ऊर्जा संकटातून दिलासा

Russia-Cuba-US: डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावामुळे या देशात गंभीर ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. ...

इराणमध्ये आमचं सैन्य पाठवणार नाही; ऐन युद्धात इस्रायलनं केलेल्या घोषणेनं अमेरिका पडली एकाकी - Marathi News | Our army will not enter Iran; Israel declaration in the midst of the war left America alone | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणमध्ये आमचं सैन्य पाठवणार नाही; ऐन युद्धात इस्रायलनं केलेल्या घोषणेनं अमेरिका पडली एकाकी

ही मोहीम पार पाडण्यासाठी अमेरिकन सैन्याला इराणमध्ये अनेक दिवस किंवा त्याहून अधिक काळ राहावे लागू शकते असं तज्ज्ञांनी सांगितले. ...

LPG Gas Crisis: गॅसटंचाईचा सर्वसामान्यांना फटका; वडापाव-पोहे-शिरा दरांमध्ये वाढ, रोजच्या जेवण, नाश्त्याचे गणित बिघडले - Marathi News | Gas shortage hits common people; Vadapav-pohe-shira prices increase, daily meal, breakfast calculations get messed up | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :LPG Gas Crisis: गॅसटंचाईचा सर्वसामान्यांना फटका; वडापाव-पोहे-शिरा दरांमध्ये वाढ, रोजच्या जेवण, नाश्त्याचे गणित बिघडले

LPG Gas Shortage: पिंपरी चिंचवडमध्ये नोकरदार व विद्यार्थी असे सुमारे पाच लाख नागरिक नाश्ता व जेवणासाठी हॉटेल व मेसवर अवलंबून आहेत ...

इराणचे 'शाहेद ड्रोन', अमेरिकेचा सौदी अरेबियातील लष्करी तळ; विमानांच्या 'या' फोटोचे सत्य काय? - Marathi News | Iran's 'Shaheed Drone', US military base in Saudi Arabia; What is the truth behind 'this' photo of the planes? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचे 'शाहेद ड्रोन', अमेरिकेचा सौदी अरेबियातील लष्करी तळ; विमानांच्या 'या' फोटोचे सत्य काय?

सौदी अरेबियातील प्रिन्स सुलतान हवाई तळावरील काही फोटो समोर आले. त्यात ई-३ सेंट्री विमाने हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त झालेली दिसत आहेत.  ...

चारही बाजूंनी इराणला घेरले, ५० हजार सैनिक आतपर्यंत घुसले; कधीही मोठा आदेश देऊ शकतात ट्रम्प... - Marathi News | middle east war american troops mass donald trump considers major strikes against iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चारही बाजूंनी इराणला घेरले, ५० हजार सैनिक आतपर्यंत घुसले; कधीही मोठा आदेश देऊ शकतात ट्रम्प...

America Iran War: इराणभोवती अमेरिकेचा वेढा अधिक मजबूत झाला आहे. कोणत्याही क्षणी काहीही घडू शकते, असे म्हटले जात आहे. ...