अमेरिकेचा इराणच्या अणू कार्यक्रमाशी निगडित ठिकाणावर हल्ला, तर इराणने कुवेतच्या तेल टँकरला केले लक्ष्य; अमेरिकी कंपन्यांना टार्गेट करण्याची दिली इराणने धमकी ...
मध्य पूर्वेतील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने एक महत्त्वपूर्ण निवेदन जारी केले आहे. मंगळवारी पेंटागॉनमध्ये पत्रकारांशी बोलताना, अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ आणि जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅन केन म्हणाले की, इराणसोबत सुरू अ ...