लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका-इस्रायल-इराण वॉर

अमेरिका-इस्रायल-इराण वॉर, मराठी बातम्या

Us israel iran war, Latest Marathi News

ट्रम्प यांच्या मदतीला बाकी कुणी आले नाही, पण UAE ने पुढाकार घेतला; इराणविरुद्ध मैदानात उतरणार? - Marathi News | uae wants help america force hormuz open willing join iran fight report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या मदतीला बाकी कुणी आले नाही, पण UAE ने पुढाकार घेतला; इराणविरुद्ध मैदानात उतरणार?

Donald Trump America Iran War: ट्रम्प हे युद्ध थांबवण्याच्या मन:स्थितीत असताना संयुक्त अरब अमिरातीने इराणविरुद्ध मोर्चा उघडण्याची तयारी केल्याची माहिती आहे. ...

होर्मुझची सामुद्रधुनी: अमेरिकन सैन्यासाठी 'मौत का कुआँ'; ट्रम्प यांनी युद्धातून माघार घेण्याचा विचार का केला असावा? - Marathi News | why strait of hormuz is dangerous for us military donald trump decision analysis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :होर्मुझची सामुद्रधुनी: अमेरिकन सैन्यासाठी 'मौत का कुआँ'; ट्रम्प यांनी युद्धातून माघार घेण्याचा विचार का केला असावा?

होर्मुझची सामुद्रधुनी अमेरिकन सैन्यासाठी धोकादायक का आहे? डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धातून माघार घेण्यामागील ५ मुख्य कारणे ...

विमान प्रवास महागणार, इतिहासात पहिल्यांदाच जेट इंधनाचे दर तब्बल ₹२ लाख प्रति किलोलीटरवर - Marathi News | Jet Fuel Prices Surge 115% in India, Airfare Likely to Rise Amid Middle East War | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विमान प्रवास महागणार, इतिहासात पहिल्यांदाच जेट इंधनाचे दर तब्बल ₹२ लाख प्रति किलोलीटरवर

मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम: तिकिटांचे दर गगनाला भिडणार..! ...

Gold Silver Rate Today: ट्रम्प यांच्या एका विधानाने सोने चमकले; चांदीत २००० रुपयांची घसरण; तुमच्या शहरातील आजचा भाव काय? - Marathi News | Gold Rate Today April 1: MCX Gold Crosses ₹1.51 Lakh as Trump Signals End of Middle East Conflict | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Silver Rate Today: ट्रम्प यांच्या एका विधानाने सोने चमकले; चांदीत २००० रुपयांची घसरण; तुमच्या शहरातील आजचा भाव काय?

Gold Silver Rate Today on MCX : मध्यपूर्वेतील तणाव निवळण्याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या संकेतांनंतर, सोन्याच्या दरांमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. ...

मोठी बातमी! ७ वर्षांनंतर पहिल्यांदाच इराणहून तेल घेऊन जहाज भारताकडे निघाले; 'पिंग शुन' जहाज ४ एप्रिलला गुजरातमध्ये पोहोचणार - Marathi News | Big news! For the first time in 7 years, a ship carrying oil from Iran leaves for India; 'Ping Shun' ship will reach Gujarat on April 4 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! ७ वर्षांनंतर पहिल्यांदाच इराणहून तेल घेऊन जहाज भारताकडे निघाले; 'पिंग शुन' जहाज ४ एप्रिलला गुजरातमध्ये पोहोचणार

India Iran Oil Import Marathi: भारताने २०१९ नंतर पहिल्यांदाच इराणकडून कच्चे तेल आयात करण्यास सुरुवात केली आहे. Aframax Ping Shun हे जहाज ४ एप्रिलला गुजरातमध्ये पोहोचणार आहे. ...

इराणला थेट अमेरिकेतून कोणाचे मेसेजेस येतात? परराष्ट्र मंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट; 'या' कारणामुळे चर्चेचा दरवाजा बंद! - Marathi News | iran foreign minister abbas araghchi reveals direct messages from us steve witkoff war updates | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणला थेट अमेरिकेतून कोणाचे मेसेजेस येतात? परराष्ट्र मंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट; 'या' कारणामुळे चर्चेचा दरवाजा बंद!

अमेरिकेकडून इराणला थेट मेसेजेस येत असल्याचा खुलासा परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी केला आहे. स्टीव्ह विटकॉफ यांच्याकडून मिळणाऱ्या संदेशांमागील सत्य काय? ...

इराण जुमानत नाहीय...! डोनाल्ड ट्रम्प उद्या मोठी घोषणा करण्याची शक्यता; जागतिक बाजारात तेजी, UAE कडून लष्करी हालचालींचे संकेत - Marathi News | Iran is fighting...! Donald Trump is likely to make a big announcement today; Global markets are bullish, indications of military action from the UAE | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण जुमानत नाहीय...! डोनाल्ड ट्रम्प उद्या मोठी घोषणा करण्याची शक्यता; जागतिक बाजारात तेजी, UAE कडून लष्करी हालचालींचे संकेत

Donald Trump Iran War News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्या राष्ट्राला संबोधित करणार असून इराण युद्ध समाप्तीचे संकेत दिले आहेत. चीन-पाकिस्तानचा शांती प्रस्ताव आणि UAE ची लष्करी तयारी; वाचा सविस्तर घडामोडी. ...

युद्ध थांबवण्यासाठी इराणचा 'मास्टर प्लॅन'; अमेरिकेसमोर ठेवली तगडी अट, नेमकं काय घडलं? - Marathi News | iran president pezeshkian sets condition for peace guarantees against attacks marathi news | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध थांबवण्यासाठी इराणचा 'मास्टर प्लॅन'; अमेरिकेसमोर ठेवली तगडी अट, नेमकं काय घडलं?

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेसमोर सुरक्षेची गॅरंटी आणि तात्काळ युद्धविराम या अटी ठेवल्या आहेत. ...