अमेरिकेत ३ नोव्हेंबरला सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. अमेरिकेत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक हे दोन प्रमुख पक्ष आहेत. रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रिंगणात आहेत. तर डेमोक्रॅटिक पक्षानं ज्यो बायडन यांना उमेदवारी दिली आहे. अमेरिकेतील मतदारांची संख्या २३ कोटी इतकी आहे. Read More
Donald Trump : ट्रम्प यांनी अध्यक्षीय वादविवादात पर्यावरण बदल आणि कार्बन उत्सर्जनाच्या मुद्यावर आपल्या धोरणांचा बचाव करण्यासाठी भारत, चीन आणि रशियावर निशाणा साधला. ...
ज्यो बायडन हे ट्रम्प यांचा पराभव करतील, असा निष्कर्ष काही जनमत चाचण्यांतून काढण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात तशी स्थिती उद्भवल्यास डोनाल्ड ट्रम्प न्यायालयात गेले तर अमेरिकी लोकशाहीच्या दृष्टीने ते आक्रितच घडेल. अमेरिकेत कोरोना साथीने हाहाकार माजवि ...