US Election 2020, Latest News , मराठी बातम्याFOLLOW
Us election, Latest Marathi News
अमेरिकेत ३ नोव्हेंबरला सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. अमेरिकेत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक हे दोन प्रमुख पक्ष आहेत. रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रिंगणात आहेत. तर डेमोक्रॅटिक पक्षानं ज्यो बायडन यांना उमेदवारी दिली आहे. अमेरिकेतील मतदारांची संख्या २३ कोटी इतकी आहे. Read More
US Presidential Election: नुकत्याच झालेल्या अध्यक्षीय वादविवादामध्ये डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे जो बायडन (Joe Biden) यांच्यावर वरचढ ठरले होते. त्यामुळे त्यांनी अध्यक्षीय निवडणुकीतून माघार घ्यावी, अशी मागणी होत आहे. ...
अमेरिकन संसदेच्या परिसरात समर्थकांच्या धिंगाण्याला चिथावणी देणे हे ‘बंड’ होते, या आरोपाचा सामना करणाऱ्या ट्रम्प यांची ‘उमेदवारी’ न्यायालयीन ‘संकटात’ आहे! ...