लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
America Election

US Election 2020, Latest News , मराठी बातम्या

Us election, Latest Marathi News

अमेरिकेत ३ नोव्हेंबरला सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. अमेरिकेत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक हे दोन प्रमुख पक्ष आहेत. रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रिंगणात आहेत. तर डेमोक्रॅटिक पक्षानं ज्यो बायडन यांना उमेदवारी दिली आहे. अमेरिकेतील मतदारांची संख्या २३ कोटी इतकी आहे. 
Read More
US Election: डोनाल्ड ट्रम्प का हरले?; जाणून घ्या पराभवास कारणीभूत ठरणारे ५ महत्वाचे मुद्दे - Marathi News | US Election: Why did Donald Trump lose ?; Know the 5 important points that lead to defeat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Election: डोनाल्ड ट्रम्प का हरले?; जाणून घ्या पराभवास कारणीभूत ठरणारे ५ महत्वाचे मुद्दे

निवडणुकीत बायडेन विजयी झाले असले तरी मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अद्याप हार मानायला तयार नाहीत. ...

युनायटेड स्टेट‌्स ऑफ बायडेन - Marathi News | United States of Joe Biden | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :युनायटेड स्टेट‌्स ऑफ बायडेन

अमेरिकेच्या इतिहासात इतका लहरी अध्यक्ष झाला नसेल. विरोध सहन न होणारे अनेक नेते असतात; पण विरोधकांचा उघड द्वेष करणारे थोडेच असतात. ...

US Election: जनतेचा विश्वास सार्थ ठरवू- कमला हॅरिस - Marathi News | Let's make people's faith meaningful: Kamala Harris | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Election: जनतेचा विश्वास सार्थ ठरवू- कमला हॅरिस

बायडेन यांच्या निवडीची घोषणा होताच डेलावेअर येथे बायडेन आणि हॅरिस यांनी लोकांशी संवाद साधला त्यावेळी हॅरिस बोलत होत्या. ...

US Election : विजयानंतरच्या पहिल्याच भाषणात कमला हॅरीस यांच्याकडून भारताचा उल्लेख - Marathi News | US Election : India was mentioned by Kamala Harris in her first post-victory speech | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Election : विजयानंतरच्या पहिल्याच भाषणात कमला हॅरीस यांच्याकडून भारताचा उल्लेख

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेल्या कमला हॅरिस यांचे भारताशी खास नाते आहे. त्या आपल्या आईसोबत नेहमी भारतात येत असतात. भारतीय आई आणि जमैकन वडील असलेल्या कमला हॅरिस ह्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत. ...

US Elections 2020 : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाने मोडला तब्बल 128 वर्षे जुना रेकॉर्ड! - Marathi News | US Elections donald trump lost popular vote twice in united states presidentia election see records | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Elections 2020 : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाने मोडला तब्बल 128 वर्षे जुना रेकॉर्ड!

US Elections 2020 And Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला आहे. ट्रम्प यांच्या पराभवाने तब्बल 128 वर्षे जुना विक्रमही मोडला आहे. ...

US Elections 2020 : ‘’देश आणि समाजाला तोडणार नाही तर जोडणार’’, विजयानंतर बायडेन यांचे मोठे विधान - Marathi News | US Elections 2020: I pledge to be a President who seeks not to divide, but to unify - Joe Biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Elections 2020 : ‘’देश आणि समाजाला तोडणार नाही तर जोडणार’’, विजयानंतर बायडेन यांचे मोठे विधान

Joe Biden News : आक्रमक प्रचार, अटीतटीची झालेली निवडणूक आणि मतमोजणीदरम्यान निर्माण झालेल्या वादानंतर अखेर अमेरिकेच्या भावी अध्यक्षपदाची माळ डेमोक्रॅटिक पार्टीच्या जो बायडेन यांच्या गळ्यात पडली. ...

US Election: अमेरिकेत महासत्तांतर! जाे बायडेन नवे अध्यक्ष; डोनाल्ड ट्रम्प यांना मतदारांचा झटका - Marathi News | US Election: Superpower in America! Jay Biden new president; Voter shock to Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Election: अमेरिकेत महासत्तांतर! जाे बायडेन नवे अध्यक्ष; डोनाल्ड ट्रम्प यांना मतदारांचा झटका

कोरोनाकहराने टोक गाठलेेले असताना झालेली अध्यक्षीय निवडणूक चुरशीची झाली. ...

US Election: ट्रम्प यांचा सुप्रीम कोर्टाचा मार्ग अवघड; याचिका दाखल करून घेण्यास कोर्ट अनुत्सुक - Marathi News | Donald Trump's path to the Supreme Court is difficult; The court is reluctant to file a petition | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Election: ट्रम्प यांचा सुप्रीम कोर्टाचा मार्ग अवघड; याचिका दाखल करून घेण्यास कोर्ट अनुत्सुक

सन २००० मध्ये तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश आणि अल गोर यांच्यात फ्लोरिडातील मतमोजणीसंदर्भात तिढा निर्माण झाला होता. ...