२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’, ‘सनम रे’अशा चित्रपटात ती दिसली. Read More
Urvashi Rautela: अभिनेत्री उर्वशी रौतेला हिची तिच्या अभिनयासाठी जेवढी चर्चा झाली नाही तेवढी चर्चा तिने निर्माण केलेल्या वादांची होत असते. २०२२ मध्ये तर तिने मिस्टर आरपी, मिस्टर आरपी म्हणत वर्षभर धुमाकूळ घातला होता. ती आणि रिषभ पंत रिलेशनशिपमध्ये असल् ...
Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये उर्वशी कांतारा अभिनेता-दिग्दर्शक-लेखक ऋषभ शेट्टीसोबत दिसत आहे. ...
Urvashi Rautela : उर्वशी रौतेला जशी स्टेजवर आली तिथे असलेले लोक ऋषभ पंतचं नाव घेऊन ओरडू लागतात. लोक जोरजोरात पंत, पंत ओरडत असल्याने उर्वशी इव्हेंटमध्ये बोलत असताना पुन्हा पुन्हा अडखळत होती ...