शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उर्वशी रौतेला

२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’, ‘सनम रे’अशा चित्रपटात ती दिसली. 

Read more

क्रिकेट : रिषभ पंतसोबतच्या व्हायरल फोटोवर अशी व्यक्त झाली उर्वशी रौतेला, म्हणे...

फिल्मी : Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाचा बाथरुम Video जाणूनबुजून लीक; अभिनेत्रीने केलं कबूल, कारण ऐकून व्हाल हैराण

फिल्मी : सैफ अली खानवर हल्ला झाल्यावर उर्वशी रौतेला असं काय म्हणाली की मागावी लागली माफी?

फिल्मी : उर्वशीचा ३४ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत विचित्र डान्स; नेटकरी संतापून म्हणाले, 'कोण हा कोरिओग्राफर...'

फिल्मी : अबब! स्टेज परफॉर्मन्सची फी ७ कोटी; उर्वशी रौतेला बनली सर्वाधिक मानधन घेणारी परफॉर्मिंग आर्टिस्ट

फिल्मी : उर्वशी रौतेलाने मुंबईत भाड्याने घेतलं घर; महिन्याला एक-दोन लाख नाही तर 'इतकं' आहे भाडं

फिल्मी : उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, माझ्या जन्म पत्रिकेत...

फिल्मी : रोनाल्डो आणि मेस्सीसोबत लव्ह ट्रँगलमध्ये राहायचंय, हे काय बोलून गेली उर्वशी रौतेला?

सखी : उर्वशी रौतेलाने घातलेले ७ डिझाईनर ब्लाऊज, हात-दंडही दिसतात बारीक आणि मिळतो रॉयल लूक

फिल्मी : बाबा सिद्दिकींच्या अंत्यसंस्काराला मेकअप करून पोहोचली उर्वशी रौतेला, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- एवढा अभिनय...