२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’, ‘सनम रे’अशा चित्रपटात ती दिसली. Read More
उर्वशीने एक व्हिडीओ शेअर केला आणि हा व्हिडीओ पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. होय, हा व्हिडीओ गाण्यापेक्षा उर्वशीच्या वार्डरॉब मॉलफंक्शनमुळे चर्चेत आला. ...
Urvashi Rautela learning Lucknow language : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. अभिनेत्री उर्वशी आपल्या युनिक स्टाईलसाठी ओळखली जाते. ...
Urvashi Rautela Blaser Cost उर्वशी रौतेलाने व्हिडीओत एक जॅकेट परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी परिधान केलेल्या जॅकेटनेच सा-यांच्या नजरा आकर्षित केल्या आहेत. ...
विविध सिनेमात अनेक गाण्यांवर थिरकली आहे. उर्वशीवर चित्रीत करण्यात आलेल्या गाण्यांनाही रसिकांचाही भरभरुन प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे वाट्टेल तितका पैसा मोजून उर्वशीला आपल्या सिनेमात नाचवण्यासाठी निर्माते दिग्दर्शक एका पायावर तयार असतात. ...