२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’, ‘सनम रे’अशा चित्रपटात ती दिसली. Read More
एरव्ही मीडियाच्या कॅमेरे बघताच एकसे बढकर एक पोज देतात सेलिब्रेटी. लॉकडाऊनमुळे मीडियाचे कॅमे-यांसमोर काही सेलिब्रेटी आलेच नव्हते. अनलॉक होताच सेलिब्रेटीही घराबाहेर पडत आहेत. ...
उर्वशी रौतेलाच्या आंतराष्ट्रीय 'वर्सेस बेबी' या अल्बमला तुफान लोकप्रियता मिळत आहे.रिलीज झाल्यापासून ट्रेंडमध्ये पहिल्या क्रमांकावर होते. त्यामुळे उर्वशी सध्या चर्चेत आहे.उर्वशी यामध्ये इजिप्शियन सुपरस्टार मोहम्मद रमदानसोबत झळकली आहे. ...
याआधीही उर्वशी रौतेलाने डान्स मास्टर्सक्लासच्या माध्यमातून ती १८ मिलियन लोकांशी जोडली गेली होती. त्यातून तिने ५ कोटीची रक्कम ही जमवली. जे तिने कोरोना पिडीतांसाठी दान केली होती. ...
उर्वशी रौतेलाचा युनिक फॅशन सेन्स आणि तिच्या एकूणच व्यक्तिमत्त्वामुळे तिच्या फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे. आताही उर्वशी रौतेला प्रकाशझोतात येण्याचे कारण तितकेच युनिक आहे. ...