२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’, ‘सनम रे’अशा चित्रपटात ती दिसली. Read More
Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाने एखादी पोस्ट केली रे केली की, नेटकरी त्याचा संबंध थेट क्रिकेटपटू रिषभ पंतसोबत जोडतात. आत्तापर्यंत उर्वशी यावर काहीही बोलली नव्हती. पण आता तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...
Rishabh-Urvashi: टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत टी-20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियात गेला आहे. उर्वशी रौतेलादेखील त्याच्या मागेमागे ऑस्ट्रेलियात दाखल झाली आहे. ...
रिषभ पंत सध्या ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषकासाठी गेलाय. उर्वशी रौतेला देखील ऑस्ट्रेलियातच आहे. या दरम्यान रिषभची गर्लफ्रेंड इशा नेगी हिने एक व्हिडीओ पोस्ट केलाय. पण त्यातही चर्चा उर्वशीचीच होतेये. नक्की काय आहे हा गोलमाल... वाचा सविस्तर ...