लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उर्वशी रौतेला

उर्वशी रौतेला, मराठी बातम्या

Urvashi rautela, Latest Marathi News

२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’, ‘सनम रे’अशा चित्रपटात ती दिसली. 
Read More
उर्वशी रौतेलाने खरेदी केला आलिशान बंगला, यश चोप्रांची बनली शेजारी, नव्या घरात झाली शिफ्ट - Marathi News | Urvashi rautela became yash chopra neighbor in mumbai know full details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्वशी रौतेलाने खरेदी केला आलिशान बंगला, यश चोप्रांची बनली शेजारी, नव्या घरात झाली शिफ्ट

उर्वशी रौतेला गेल्या सात-आठ महिन्यांपासून मुंबईत स्वत:साठी घर शोधत होती, मात्र तिचा हा शोध संपला आहे. ...

Urvashi Rautela : 'ये क्या हाल कर लिया रिषभ पंत के चक्कर में..', निळी लिपस्टिक लावल्यामुळे ट्रोल झाली उर्वशी रौतेला - Marathi News | Urvashi rautela trolled for blue lipstick in cannes 2023 users says yeh kya haal kar liya rishabh pant ke chakkar mai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Urvashi Rautela : 'ये क्या हाल कर लिया रिषभ पंत के चक्कर में..', निळी लिपस्टिक लावल्यामुळे ट्रोल झाली उर्वशी रौतेला

Urvashi Rautela Trolled: उर्वशी रौतेला निळ्या रंगाची लिपस्टिक घालून कान्सच्या रेड कार्पेटवर पोहोचली. त्यानंतर तिला ट्रोल केले जात आहे. ...

"बरं झालं देवा इथं उर्वशी नाय आली...", रिषभ पंतच्या लेडी फॅनवर अभिनेत्री संतापली - Marathi News | Bollywood actress Urvashi Raute is furious over the poster of Rishabh Pant's lady fan during the IPL 2023 match between Delhi Capitals and Gujarat Titans   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"बरं झालं देवा इथं उर्वशी नाय आली...", रिषभ पंतच्या लेडी फॅनवर अभिनेत्री संतापली

rishabh pant and urvashi rautela controversy : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या वैयक्तिक जीवनामुळे नेहमीच चर्चेत असते. ...

"ती तयार असेल तर लग्न करेन...", उर्वशी रौतेलासोबतच्या चर्चांवर पाकिस्तानी क्रिकेटरचं विधान - Marathi News |  Pakistani cricketer Naseem Shah has said that he will marry Bollywood actress Urvashi Rautela if she is ready  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"ती तयार असेल तर लग्न करेन...", उर्वशी रौतेलावर पाकिस्तानी क्रिकेटर फिदा

urvashi rautela and naseem : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या वैयक्तिक जीवनामुळे नेहमीच चर्चेत असते.  ...

Urvashi Rautela : रिषभ पंतच्या तब्येतीत सुधारणा, उर्वशी रौतेला म्हणते, 'त्याचा देशाला...' - Marathi News | urvashi rautela reacts to Rishabh Pants health says he is Indias pride | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिषभ पंतच्या तब्येतीत सुधारणा, उर्वशी रौतेला म्हणते, 'त्याचा देशाला...'

काही दिवसांपूर्वीच रिषभने फोटो पोस्ट करत त्याच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे अपडेट दिले. ...

उर्वशी रौतेलाची ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा २'मध्ये वर्णी?, फोटोमुळे चर्चेला आलं उधाण - Marathi News | Urvashi Rautela's character in Rishabh Shetty's 'Kantara 2'? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्वशी रौतेलाची ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा २'मध्ये वर्णी?, फोटोमुळे चर्चेला आलं उधाण

Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये उर्वशी कांतारा अभिनेता-दिग्दर्शक-लेखक ऋषभ शेट्टीसोबत दिसत आहे. ...

Urvashi Rautela, Rishabh Pant : तौबा मेरी तौबा! रिषभसोबतच्या अधुऱ्या प्रेमकहाणीवर उर्वशीचं नवं गाणं? चर्चांना उधाण - Marathi News | urvashi rautela upcoming new song tauba meri tauba based on her love story with rishabh pant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तौबा मेरी तौबा! रिषभसोबतच्या अधुऱ्या प्रेमकहाणीवर उर्वशीचं नवं गाणं? चर्चांना उधाण

'किस्मत बुरी थी मेरी, ना वो शख्स बुरा था जिस वक्त दिल लगाया ...' या ओळी लिहित उर्वशीने दु:ख व्यक्त केलं आहे. ...

इव्हेंटमध्ये बोलत होती Urvashi Rautela, लोकांनी दिल्या Rishabh Pant च्या नावाच्या घोषणा आणि... - Marathi News | Urvashi Rautela trolled at promotional event crowd shouted Rishabh Pant actress reacted video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इव्हेंटमध्ये बोलत होती Urvashi Rautela, लोकांनी दिल्या Rishabh Pant च्या नावाच्या घोषणा आणि...

Urvashi Rautela : उर्वशी रौतेला जशी स्टेजवर आली तिथे असलेले लोक ऋषभ पंतचं नाव घेऊन ओरडू लागतात. लोक जोरजोरात पंत, पंत ओरडत असल्याने उर्वशी इव्हेंटमध्ये बोलत असताना पुन्हा पुन्हा अडखळत होती ...