पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
उर्वशी रौतेला, मराठी बातम्या FOLLOW Urvashi rautela, Latest Marathi News २०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’, ‘सनम रे’अशा चित्रपटात ती दिसली. Read More
उर्वशीने रोनाल्डो आणि मेस्सीबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. ...
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने देखील बाबा सिद्दिकींचे अंत्यदर्शन घेतले. यावेळेचा उर्वशीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी उर्वशीला ट्रोल केलं आहे. ...
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. ...
३० वर्षीय उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) सिनेमांपेक्षा जास्त तिच्या बोल्ड लूकमुळे आणि डेटिंगमुळे चर्चेत येत असते. ...
सोशल मीडियावर सर्वच एंटरटेन्मेंट पेजवर उर्वशी आणि तिच्या मॅनेजरचं संभाषण व्हायरल होतंय. ...
सोशल मीडियावरील प्रत्येक एंटरटेन्मेंट पेजवर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ...
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री उर्वशी रौतेलाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. नेमकं काय घडलं बघा (urvashi rautela) ...
गेल्या अनेक दिवसांपासून JNU सिनेमाची उत्सुकता शिगेला होती. अखेर या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय (JNU) ...