२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’, ‘सनम रे’अशा चित्रपटात ती दिसली. Read More
फॅशन आणि स्टाईलबद्दल बोलताना, बॉलिवूड सेलिब्रिटी बहुतेकदा ट्रेंड सेट करतात, हे पूर्णपणे त्यांच्या फिट बॉडीवर अवलंबून असते. पण या सर्वामागे त्याची मेहनत आणि जीममध्ये त्याने तासन् तास घाम गाळला आहे. ...
उर्वशी रौतेलाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. या फोटोतील तिच्या अदांनी फॅन्सना क्लीन बोल्ड केले आहे. शॉवर घेतानाचा हा तिचा फोटो आहे.फोटो 'सनम रे' सिनेमाच्या सीनमधला आहे. ...
आता ताज्या बातमीनुसार कळते की उर्वशीला अमिताभ बच्चन यांच्यासह सुपरहिट सिक्वलची ऑफर देण्यात आली होती पण वेळ मिळाला नसल्यामुळे ती तो सिनेमा करू शकली नाही. ...