लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उर्वशी रौतेला

उर्वशी रौतेला, मराठी बातम्या

Urvashi rautela, Latest Marathi News

२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’, ‘सनम रे’अशा चित्रपटात ती दिसली. 
Read More
मेरा पिछा छोडो बेहेन! रिषभ पंतचे बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाला प्रत्युत्तर?; क्रिकेटपटूची इंस्टा पोस्ट व्हायरल - Marathi News | Indian cricketer Rishabh Pant hit back at Urvashi Rautela after 'RP' interview? Indian cricketer's Insta post goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतचे बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाला प्रत्युत्तर?; क्रिकेटपटूची इंस्टा पोस्ट व्हायरल

भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत ( Rishabh Pant) आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ( Urvashi Rautela) यांच्या प्रेमाच्या अफवांवर अभिनेत्रीने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला त्यानंतर क्रिकेटपटूची पोस्ट व्हायरल झालीय... ...

'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? अभिनेत्री उर्वशी रौतेलाने यष्टिरक्षक रिषभ पंतच्या भेटीचा सांगितला किस्सा, Video  - Marathi News | What exactly happened on 'that' day? Actress Urvashi Rautela tells the story of meeting wicketkeeper Rishabh Pant, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? अभिनेत्री उर्वशी रौतेलाने रिषभ पंतच्या भेटीचा सांगितला किस्सा

रिषभ पंत ( Rishabh Pant) हा भारताचा स्टार बनला आहे... आक्रमक फलंदाजीमुळे रिषभने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ...

Urvashi Rautela : "अगं, ती जीन्स खालून फाटतेय बघ"; उर्वशी रौतेलाच्या 'किलर' पोझ; नेटकऱ्याची 'किलर' कमेंट - Marathi News | Urvashi Rautela in ripped jeans pink top photos trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अगं, ती जीन्स खालून फाटतेय बघ"; उर्वशी रौतेलाच्या 'किलर' पोझ; नेटकऱ्याची 'किलर' कमेंट

Urvashi Rautela : ‘हेट स्टोरी 4’मध्ये आपल्या बोल्ड अदांनी प्रेक्षकांना रिझवणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला चित्रपटांत फार कमाल दाखवू शकली नाही. पण याऊपर चर्चेत कसे राहायचे हे उर्वशीला चांगलेच कळते... ...

घो मला असला हवा! 'या' क्वालिटी असलेल्या मुलाशी उर्वशी करणार लग्न - Marathi News | bollywood actress Urvashi Rautela open up about her future husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घो मला असला हवा! 'या' क्वालिटी असलेल्या मुलाशी उर्वशी करणार लग्न

Urvashi Rautela: अलिकडेच उर्वशीने तिच्या भावी आयुष्यातील जोडीदाराविषयी भाष्य केलं आहे. उर्वशीला कसा नवरा हवाय हे तिने सांगितलं आहे. ...

Video:उर्वशी रौतेलाचा बाथरुम व्हिडीओ झाला लीक; इंटरनेटवर होतोय वाऱ्याच्या वेगाने व्हायरल - Marathi News | urvashi rautela bathroom video leak urvashi rautela taking a shower bold video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video:उर्वशी रौतेलाचा बाथरुम व्हिडीओ झाला लीक; इंटरनेटवर होतोय वाऱ्याच्या वेगाने व्हायरल

Urvashi rautela: व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये उर्वशी शॉवर घेत असून तिचा बोल्ड अंदाज दिसून येत आहे. ...

शरद पवारांच्या नातवाचा बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्री बरोबर फोटो व्हायरल; सोशल मीडियावर जोरदार चर्चा - Marathi News | Photo of Sharad Pawar's grandson with Bollywood 'Ya' actress goes viral; Strong discussion on social media | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांच्या नातवाचा बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्री बरोबर फोटो व्हायरल; सोशल मीडियावर जोरदार चर्चा

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा आणि शरद पवार यांचा नातू जय पवार याचे बॉलिवूड अभिनेत्री बरोबर फोटो व्हयरल झाले ...

जेव्हा Urvashi Rautela ला भेटण्यासाठी Rishabh Pant ने 16-17 तास बघितली होती वाट! - Marathi News | Did cricketer Indian cricketer Rishabh Pant wait for 16 hours to meet Bollywood actress Urvashi Rautela? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जेव्हा Urvashi Rautela ला भेटण्यासाठी Rishabh Pant ने 16-17 तास बघितली होती वाट!

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौटेला आणि भारताचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत यांच्या प्रेमाच्या चर्चा अनेकदा रंगल्या आहेत ...

Urvashi Rautela: थोडक्यात सुटली! युक्रेनमधून दोन दिवस आधीच बाहेर पडली बॉलिवूड अभिनेत्री; शुटिंगसाठी गेलेली - Marathi News | Urvashi Rautela Shortly escaped! Bollywood actress leaves Ukraine two days ago; went for shooting of the legend tamil Film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थोडक्यात सुटली! युक्रेनमधून दोन दिवस आधीच बाहेर पडली बॉलिवूड अभिनेत्री; शुटिंगसाठी गेलेली

Urvashi Rautela may Stuck in Russia- Ukraine War: २५ फेब्रुवारीला या अभिनेत्रीचा वाढदिवस आहे. यामुळे ती दोन दिवस आधीच कुटुंबीयांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवला पोहोचली आहे. युक्रेनमध्ये ती सिनेमाचे शुटिंग करत होती.  ...