२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’, ‘सनम रे’अशा चित्रपटात ती दिसली. Read More
T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले पाहायला मिळतेय. पाकिस्तानने पहिल्या १० षटकांत २ बाद ६८ धावा केल्या होत्या ...
भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत ( Rishabh Pant) आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ( Urvashi Rautela) यांच्या प्रेमाच्या अफवांवर अभिनेत्रीने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला त्यानंतर क्रिकेटपटूची पोस्ट व्हायरल झालीय... ...
Urvashi Rautela : ‘हेट स्टोरी 4’मध्ये आपल्या बोल्ड अदांनी प्रेक्षकांना रिझवणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला चित्रपटांत फार कमाल दाखवू शकली नाही. पण याऊपर चर्चेत कसे राहायचे हे उर्वशीला चांगलेच कळते... ...