२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’, ‘सनम रे’अशा चित्रपटात ती दिसली. Read More
Urvashi Rautela clarify on her 'I'm sorry' remark : उर्वशी रिषभसोबत पॅचअप करण्याच्या मूडमध्ये आहे आणि म्हणून सॉरी म्हणतेय, असाच तिच्या सॉरीचा अर्थ सगळ्यांनी घेतला होता. पण उर्वशीची माफी रिषभ पंतसाठी नव्हतीच. मग कुणासाठी होती? ...
Naseem Shah Reacts on Viral Video with Urvashi Rautela Relationship Trolling : ट्रोलींगनंतर तिने हा व्हिडिओ डीलीट केला. आता नसीमने उर्वशीबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे, ते काय आहे पाहूया... ...
Urvashi Rautela : गेल्या काही दिवसांपासून उर्वशी क्रिकेटपटू रिषभ पंतसोबतच्या वादामुळे चर्चेत होती. आता काय तर ती एका पाकिस्तानी क्रिकेटपटूमुळे चर्चेत आली आहे. ...
Asia Cup T20, Urvashi Rautela : रिषभ केवळ 14 धावा करून आऊट झाला. साहजिकच यानंतर अनेक सोशल मीडिया युजर्सनी रिषभला फैलावर घेत, त्याला ट्रोल केलं. पण तो एकटा नाही तर यावेळी त्याच्यासोबत अभिनेत्री उर्वशी रौतेला ही देखील ट्रोल झाली. ...
T20 Asia Cup 2022 Super 4 India vs Pakistan Match Highlights : भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी पुन्हा बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला स्टेडियमवर उपस्थित होती. यावेळी नेटिझन्सनी रिषभ पंतला चिमटे काढून मीम्सचा पाऊस पाडला. ...