लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उर्वशी रौतेला

उर्वशी रौतेला, मराठी बातम्या

Urvashi rautela, Latest Marathi News

२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’, ‘सनम रे’अशा चित्रपटात ती दिसली. 
Read More
"माझ्या नावाचं मंदिर, तिथे लोक पूजा करतात"; उर्वशी रौतेलाचा मोठा दावा, पुजाऱ्याने सगळी स्टोरी सांगितली - Marathi News | urvashi-rautela-claims-temple-in-her-name-badrinath-priests-react-details-inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या नावाचं मंदिर, तिथे लोक पूजा करतात"; उर्वशी रौतेलाचा मोठा दावा, पुजाऱ्याने सगळी स्टोरी सांगितली

उर्वशी रौतेलाने बद्रीनाथजवळ तिच्या नावाने मंदिर असल्याचा मोठा दावा केला. त्याबद्दल स्थानिक पुजाऱ्यांनी खरं काय ते सांगितलं ...

"कोणी काही चुकीचं बोललं तरी...", नोरा फतेहीसोबत होणाऱ्या तुलनेवर उर्वशी रौतेलाचं सणसणीत उत्तर - Marathi News | bollywood actress urvashi rautela hilarious response to comparisons with nora fatehi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कोणी काही चुकीचं बोललं तरी...", नोरा फतेहीसोबत होणाऱ्या तुलनेवर उर्वशी रौतेलाचं सणसणीत उत्तर

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री, डान्सर उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) तिच्या अभिनयासह वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत येत राहते. ' ...

शाहरुख, अंबानींकडे असलेली 'ही' महागडी कार उर्वशी रौतेलाने केली खरेदी, किंमत आहे तब्बल १२ कोटी - Marathi News | urvashi rautela become first actress to buys rolls royce car worth rs12 cr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख, अंबानींकडे असलेली 'ही' महागडी कार उर्वशी रौतेलाने केली खरेदी, किंमत आहे तब्बल १२ कोटी

उर्वशीने नुकतीच रोल्स रॉयस कंपनीची आलिशान गाडी खरेदी केली आहे. ...

डेब्यू चित्रपटात लिपलॉक सीन दिल्यानं अभिनेत्री आली होती वादात, ओळखलं का? - Marathi News | Urvashi Rautela And Sunny Deol Shared A Kissing Scene In The Movie Singh Saab The Great | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डेब्यू चित्रपटात लिपलॉक सीन दिल्यानं अभिनेत्री आली होती वादात, ओळखलं का?

आपल्या पहिल्याच चित्रपटात किसिंग सीन दिल्यानं अभिनेत्री प्रचंड चर्चेत आली होती.  ...

उर्वशी रौतेला इन्फ्लुएन्सरसोबत लग्न करतेय? फोटोवरील कमेंट चर्चेत - Marathi News | Urvashi Rautela And Orhan Awatramani Aka Orry Spark Wedding Rumors With Social Media Interaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्वशी रौतेला इन्फ्लुएन्सरसोबत लग्न करतेय? फोटोवरील कमेंट चर्चेत

उर्वशी लग्न करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.  ...

बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर उर्वशी रौतेलाचा 'डाकू महाराज' या दिवशी 'OTT'वर होणार रिलीज; कुठे पाहता येणार? - Marathi News | bollywood actress urvashi rautela and nandamuri balakrishna daaku maharaaj movie will release on ott platform soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर उर्वशी रौतेलाचा 'डाकू महाराज' या दिवशी 'OTT'वर होणार रिलीज; कुठे पाहता येणार?

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) तिच्या अभिनयासह सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करते. ...

सैफ अली खानवर हल्ला झाल्यावर उर्वशी रौतेला असं काय म्हणाली की मागावी लागली माफी? - Marathi News | bollywood actress Urvashi Rautela have to apologize after attacking Saif Ali Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खानवर हल्ला झाल्यावर उर्वशी रौतेला असं काय म्हणाली की मागावी लागली माफी?

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाला तिच्या विधानामुळे सर्वांची जाहीर माफी मागावी लागली. काय घडलं नेमकं (urvashi rautela) ...

उर्वशीचा ३४ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत विचित्र डान्स; नेटकरी संतापून म्हणाले, 'कोण हा कोरिओग्राफर...' - Marathi News | urvashi rautela s wierd dance गn dibidi dibidi song with 64 year old actor nandamuri balakrishna netizens trolled choreographer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्वशीचा ३४ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत विचित्र डान्स; नेटकरी संतापून म्हणाले, 'कोण हा कोरिओग्राफर...'

एवढा मोठा अभिनेता अभिनेत्रीसोबत अशा प्रकारच्या स्टेप्स कशा करु शकतो असा सवाल विचारला आहे. ...