मराठा समाजाच्या युवा आंदोलनकर्त्यांनी मोर्चा काढत महात्मा गांधी विद्यालय रस्त्यावरील व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले.याचदरम्यान, आंदोलक आणि व्यापाऱ्यांत बाचाबाची व मारहाणीचा प्रकार घडल्याचे समोर आले. ...
हवेली तालुक्यातील शिंदवणे व सोरतापवाडी परिसरातील अनाधिकृत गावठी दारूभट्ट्यांवर दारु भटट्यांवर राज्य शुल्क विभागाच्या अधिकाºयांनी छापा टाकण्यात आला. ही कारवाई बुधवारी (दि.२८) रोजी मध्यरात्री करण्यात आली. ...