डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
Uruguay, Latest Marathi News
रोनाल्डो सुपरस्टार असला तरी अन्य खेळाडूंसारखा आम्ही त्याच्यावरही वचक ठेवू. पण एका खेळाडूवर लक्ष केंद्रित करून डावपेच आखले जात नाहीत, असे उरुग्वेचे मत आहे. ...
या गोलरक्षकाने उरुग्वेकडून १०० सामने खेळण्याचा विक्रम नोंदवला. फर्नांडो मुस्लेरा असे या गोलरक्षकाचे नाव. ...
उरुग्वेने पहिल्या सत्रात दोन आणि दुसऱ्या सत्रात एक गोल करत रशियावर 3-0 असा विजय मिळवला. ...
रशियासाठी आतापर्यंत दिमाखदार कामगिरी करणाऱ्या डेनिस चेरीशेव्हने स्वत:च्याच गोलजाळ्यात चेंडू धाडला आणि रशियाला 2-0 अशी आघाडी मिळवता आली. ...
कमावलेले गुण, केलेले गोल, भक्कम बचाव आणि चांगले वर्तन महत्त्वाचे ठरणार ...
शंभरावा सामना विश्वचषकातला असेल तर सोन्याहून पिवळं आणि आपल्या शंभरावा सामन्यात त्या खेळाने गोल केला तर दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल. ...