राजकुमार संतोषी यांच्या चायना गेट चित्रपटातील अभिनेत्री उर्मिला मातोंडकरवर चित्रीत झालेले छम्मा छम्मा गाणे खूप लोकप्रिय झाले होते. आता हे गाणे पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांसमोर येणार आहे. ...
नुकतेच ‘माधुरी’ या चित्रपटाच्या पहिल्या-वहिल्या गाण्याचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘के सेरा’ हे या गाण्याचे बोल असून या गाण्यामध्ये सोनाली कुलकर्णीचा रॉंकिग लूक पाहायला मिळत आहे. ...
शरद केळकरने त्याच्या सोशल मिडीया अकाऊंट्वरुन या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे आणि या टीझरमधून शरदच्या लूकची आणि भूमिकेची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. ...
सुजय डहाके दिग्दर्शित आजोबा या सिनेमानंतर मराठमोळी उर्मिला मराठी रुपेरी पडद्यावर दुस-यांदा मस्त मस्त एंट्री करणार आहे.नुकतेच उर्मिला मातोंडकरने सोशल मिडीयाच्या माध्यमातून नुकतीच तिच्या ‘माधुरी’ या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. ...
बॉलिवूडमधील नामवंत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर 2008 मध्ये छोट्या पडद्यावर दिसली होती. आता ‘स्टार प्लस’वरील ‘अद्भुत गणेशोत्सव’ या विशेष कार्यक्रमाद्वारे ती तब्बल दशकभरानंतर टीव्हीच्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. ...