मुंबई उत्तर मतदार संघात २८ टक्के मराठी मतदार आहेत. यातील बहुतांशी मते ही शिवसेनेला मिळतात. आता हा मतदार संघ भाजपला मिळाला असून विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी निवडणूक लढवत आहे. या मतदार संघात मराठीचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. ...
रंगीला गर्ल अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसकडून उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उर्मिला यांची लढत भाजपाचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या बरोबर होणार आहे. ...
काँग्रेसला आमचे विचार चालतात पण आम्ही चालत नाही. त्यांना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या पक्षप्रवेशाला वेळ आहे मात्र सामान्य कार्यकर्त्यांसाठी नाही अशा शब्दांत संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांनी आपली खंत बोलून दाखवली. ...
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराचा शोध अखेर संपला. भाजपाच्या या बालेकिल्ल्यात काँग्रेसने रंगीला गर्ल, अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकरला रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. ...