देशाच्या सैन्याला मोदींची सेना म्हणून संबोधले जाते. मत मागण्यासाठी तुम्हाला सैन्याची गरज का पडते, असा सवाल उर्मिला मातोंडकर हिने उपस्थित केला. त्याचवेळी काँग्रेसअध्यक्ष राहुल गांधी यांचे आणि काँग्रेसच्या विचारधारेचे कौतुक केले. ...
कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी मोदी अशा घोषणा देणाऱ्या युवकांना चोप दिला. या मारहाणीमध्ये एका युवतीलाही मार लागला, मग तुम्हीच अभिव्यक्ती स्वातंत्र्यांची गळचेपी कशी काय करता असा प्रश्न भाजपा नेते विनोद तावडे यांनी उत्तर मुंबईच्या काँग्रेस उमेदवार ऊ ...