बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना दिली जाणारी वागणूक नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे.अशातच बॉलिवूडमधील प्रसिद्ध मराठी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने गौप्यस्फोट केला आहे. ...
कंगनाच्या पाली हिल येथील बंगल्याचे जे अनधिकृत बांधकाम होते, त्यावर मुंबई पालिकेने ९ सप्टेंबर रोजी कारवाई केली. त्यांनतर लगेचच कंगणाने या कारवाईवर स्थगिती मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ...
छम्मा छम्मा करत मासूम गर्ल, मस्त गर्ल, रंगीला गर्ल अशी कितीतरी नावं रसिकांची तिनं मिळवली...ती म्हणजे सा-यांची लाडकी मराठमोळी मुलगी उर्मिला मातोंडकर. गेल्या काही वर्षांपासून ती सिनेसृष्टीपासून लांब आहे. काळानुसार तिच्या दिसण्यातही मोठा बदल झाला आहे. ...
सीएए हा रौलेट ऍक्टसारखा काळा कायदा आहे. हा कायदा केवळ मुस्लिमांच्या विरोधात नाही, तर गरीबांच्या विरोधात आहे. तो आम्हाला मान्य नाही. हा वणवा सुरु असताना शांत राहून चालणार नाही अशा शब्दात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आपले विचार व्यक्त केले. ...