कंगनाच्या वक्तव्याची बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी निंदा केली. आता फिल्ममेकर राम गोपाल वर्मा उर्मिलाच्या सपोर्टमध्ये समोर आलाय. त्याने एक ट्विट करून उर्मिलाचं कौतुक केलंय. ...
कंगना राणौतने उर्मिलाला टार्गेट करताना म्हणाले की, माझ्या स्ट्रगलची थट्टा करते आहे. कंगनाने उर्मिलावर खासगी हल्ला करत तिला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हटले. इतकेच नाही तर त्याशिवाय उर्मिला आपल्या अभिनयासाठी ओळखली जात नाही, असेही कंगनाने म्हटले होते ...
कंगणाला 'वाय' दर्जाची सुरक्षा दिली गेली त्याचा खर्च हा तुमच्या आमच्या सारख्या माणसाच्या खिशातून दिला जातोय. मुळात कंगणा महाराष्ट्रात आलीच कशाला ? हिमाचलमध्येही बसून ती तमाशा करू शकली असती. ...