लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उर्मिला मातोंडकर

उर्मिला मातोंडकर

Urmila matondkar, Latest Marathi News

उर्मिला मातोंडकरांना प्रवेश देणं म्हणजे महिला कार्यकर्त्यांचं अवमूल्यन; भाजपची टीका - Marathi News | BJP mla criticism on shiv sena over urmila matondkar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उर्मिला मातोंडकरांना प्रवेश देणं म्हणजे महिला कार्यकर्त्यांचं अवमूल्यन; भाजपची टीका

उर्मिला मातोंडकर यांनी आज 'मातोश्री'वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी उर्मिला यांना शिवबंधन बांधून त्यांचं पक्षात स्वागत केलं. ...

मी जन्माने आणि कर्मानेही हिंदू, सेक्युलर असणं म्हणजे द्वेष करणं नाही: उर्मिला मातोंडकर - Marathi News | I was born a Hindu my religion is Hindu Urmila Matondkars reply to trolls | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मी जन्माने आणि कर्मानेही हिंदू, सेक्युलर असणं म्हणजे द्वेष करणं नाही: उर्मिला मातोंडकर

उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत उर्मिला यांनी अनेक प्रश्नांवर आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केली. ...

LIVE - Urmila Matondkar | पक्षप्रवेशानंतर उर्मिला मातोंडकरांची पत्रकार परिषद - Marathi News | LIVE - Urmila Matondkar | Urmila Matondkar's press conference after joining the party | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - Urmila Matondkar | पक्षप्रवेशानंतर उर्मिला मातोंडकरांची पत्रकार परिषद

...

अखेर उर्मिला मातोंडकर यांनी हाती बांधले शिवबंधन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश - Marathi News | Urmila Matondkar joined Shiv Sena in the presence of Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अखेर उर्मिला मातोंडकर यांनी हाती बांधले शिवबंधन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

Urmila Matondkar joined Shiv Sena : उर्मिला मातोंडकर यांनी आज मातोश्री येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रश्मी ठाकरे यांच्या हस्ते हाती शिवबंधन बांधत अधिकृतरीत्या शिवसेनेत प्रवेश केला. ...

अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर शिवबंधन बांधणार का?; शिवसेना प्रवेशावरून संभ्रम - Marathi News | Will actress Urmila Matondkar tie Shivbandhan ?; Confusion over Shiv Sena entry | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर शिवबंधन बांधणार का?; शिवसेना प्रवेशावरून संभ्रम

मुख्यमंत्र्यांचे माध्यमप्रमुख हर्षल प्रधान यांनी उर्मिला मंगळवारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते ...

शिवसेना प्रवेशाच्या चर्चेवर उर्मिला मातोंडकर यांनी दिले स्पष्टीकरण, म्हणाल्या... - Marathi News | Urmila Matondkar denied the news that she will join Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना प्रवेशाच्या चर्चेवर उर्मिला मातोंडकर यांनी दिले स्पष्टीकरण, म्हणाल्या...

Urmila Matondkar News : प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त गेल्या एक दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. ...

उर्मिलाच्या शिवबंधनामुळे कोणाला होणार फायदा? Who will benefit from Urmila's Shivbandhan? - Marathi News | Who will benefit from Urmila's Shivbandhan? Who will benefit from Urmila's Shivbandhan? | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :उर्मिलाच्या शिवबंधनामुळे कोणाला होणार फायदा? Who will benefit from Urmila's Shivbandhan?

...

उर्मिला मातोंडकर उद्या शिवसेनेत प्रवेश करणार, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार - Marathi News | Urmila Matondkar will join Shiv Sena tomorrow and will form Shiv Bandhan in the presence of Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उर्मिला मातोंडकर उद्या शिवसेनेत प्रवेश करणार, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार

Urmila Matondkar News : उर्मिला मातोंडकर ह्या सोमवारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उर्मिला मातोंडकर ह्या हाती शिवबंधन बांधणार असल्याची चर्चा आहे. ...