लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उर्मिला मातोंडकर

उर्मिला मातोंडकर, मराठी बातम्या

Urmila matondkar, Latest Marathi News

त्यांची एवढी हिंमत होतेच कशी? उर्मिला मातोंडकर रामदेव बाबांवर भडकली  - Marathi News | urmila matondkar condemned baba ramdev on his statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :त्यांची एवढी हिंमत होतेच कशी? उर्मिला मातोंडकर रामदेव बाबांवर भडकली 

अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी बाबा रामदेव यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली आहे. ...

कंगना राणौतने उर्मिला मातोंडकरला म्हटले होते 'सॉफ्ट पॉर्न स्टार', आता राम गोपाल वर्माने दिली ही रिअ‍ॅक्शन - Marathi News | Kangana Ranaut had called Urmila Matondkar a 'soft porn star', now Ram Gopal Varma has reacted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतने उर्मिला मातोंडकरला म्हटले होते 'सॉफ्ट पॉर्न स्टार', आता राम गोपाल वर्माने दिली ही रिअ‍ॅक्शन

बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्माने कंगना राणौतच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे, ज्यात तिने उर्मिला मातोंडकरला 'सॉफ्ट पॉर्न स्टार' असे संबोधले होते. ...

उर्मिला मातोंडकरसह अफेअर असल्याचे कळताच रामगोपाल वर्माच्या पत्नीने लगावली होती तिच्या कानशिलात, वाचा त्यांनतर काय घडले - Marathi News | Ram Gopal Varma's wife slapped Urmila Matondkar when she came know about extra marital affair of his husband & urmila, this happened later | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्मिला मातोंडकरसह अफेअर असल्याचे कळताच रामगोपाल वर्माच्या पत्नीने लगावली होती तिच्या कानशिलात, वाचा त्यांनतर काय घडले

Ram Gopal Varma, Urmila Matondkar lovestoey :उर्मिलाला सर्वाधिक लोकप्रियता मिळवून दिली ती राम गोपाल वर्मांच्या 'रंगीला' या सिनेमाने. करिअरसाठी हा सिनेमा टर्निंग पॉईंट ठरला. ...

बलात्कार पीडितेला आरोपीसोबत बांधून काढली धिंड; संतापलेली उर्मिला मातोंडकर म्हणाली... अमानवता  - Marathi News | Rape victim tied up with accused; Angry Urmila Matondkar said ... inhumanity | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्कार पीडितेला आरोपीसोबत बांधून काढली धिंड; संतापलेली उर्मिला मातोंडकर म्हणाली... अमानवता 

Rape victim tied up with accused in Madhya Pradesh : उर्मिला यांनी ट्वीट करत हे प्रकरण 'अमानुष' असे वर्णन केले आणि आपण येथे कसे पोहोचलो असा सवाल देखील केला आहे. ...

फाटलेली जीन्स युवा सांभाळतील, पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय?, उर्मिला मातोंडकर यांचा खोचक सवाल - Marathi News | urmila matondkar slams uttarakhand cm tirath singh rawat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फाटलेली जीन्स युवा सांभाळतील, पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय?, उर्मिला मातोंडकर यांचा खोचक सवाल

उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या कपड्यांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन सोशल मीडियात सध्या जोरदार चर्चा घडत आहेत. ...

करिअरच्या शिखरावर असताना ‘रंगीला गर्ल’च्या या निर्णयामुळे सगळेच झाले होते हैराण, हे होते कारण!! - Marathi News | urmila matondkar coming back on big screen after 13 years here is some interesting facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिअरच्या शिखरावर असताना ‘रंगीला गर्ल’च्या या निर्णयामुळे सगळेच झाले होते हैराण, हे होते कारण!!

या कारणामुळे उर्मिला मातोंडकरला बसला होता धक्का, ...

बंगालची वाघिण, यापूर्वी अशी ताकत पाहिलेली नाही!, ममतांवरील हल्ल्यावरून उर्मिला मातोंडकरांचा संताप - Marathi News | Urmila Matondkar reaction on West Bengal Chief Minister Mamata Banerjee alleged an attack | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बंगालची वाघिण, यापूर्वी अशी ताकत पाहिलेली नाही!, ममतांवरील हल्ल्यावरून उर्मिला मातोंडकरांचा संताप

Urmila Matondkar reaction on Mamata Banerjee : बंगालची वाघिण लवकरात लवकर तंदुरुस्त होईल आणि पुन्हा एकदा राजकीय मैदानात उतरेल असे उर्मिला मातोंडकर यांनी म्हटले आहे. ...

पंजाबमध्ये काँग्रेसचा जयजयकार तर भाजपाची हार, निकालांनंतर उर्मिला मातोंडकरचे हे ट्वीट होतेय व्हायरल - Marathi News | Urmila Matondkar's tweet goes viral after Punjab local body elections 2021 results | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पंजाबमध्ये काँग्रेसचा जयजयकार तर भाजपाची हार, निकालांनंतर उर्मिला मातोंडकरचे हे ट्वीट होतेय व्हायरल

Shiv Sena leader Urmila Matondkar tweet on farmer Protest goes viral punjab local body elections 2021 results : पंजाबमध्ये आज झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये काँग्रेसने (Congress) दणदणीत विजय मिळवला आहे. ...