लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उर्मिला मातोंडकर

उर्मिला मातोंडकर, मराठी बातम्या

Urmila matondkar, Latest Marathi News

सीएए हा रौलेट कायद्यासारखा काळा कायदा : उर्मिला मातोंडकर - Marathi News | CAA Black Laws Like Roulette Law: Urmila Matondkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीएए हा रौलेट कायद्यासारखा काळा कायदा : उर्मिला मातोंडकर

सीएए हा रौलेट ऍक्टसारखा काळा कायदा आहे. हा कायदा केवळ मुस्लिमांच्या विरोधात नाही, तर गरीबांच्या विरोधात आहे. तो आम्हाला मान्य नाही. हा वणवा सुरु असताना शांत राहून चालणार नाही अशा शब्दात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आपले विचार व्यक्त केले.  ...

बॉलिवूडच्या या सेलिब्रेटींनी लढवली आहे निवडणूक, कुणाचा झाला विजय तर कुणाचा पराजय - Marathi News | Assembly Election 2019 These Bollywood Celebrities Have Contested Elections | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या या सेलिब्रेटींनी लढवली आहे निवडणूक, कुणाचा झाला विजय तर कुणाचा पराजय

बॉलिवूडमधील सेलिब्रेटींनी राजकारणात आपलं नशीब आजमावलं आहे. यात काहींना यश मिळालं तर काहींना अपयश. ...

Save Aarey : बॉलिवूडसह मराठी कलाकारांनी आरे कारशेडला केला विरोध, सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला संताप - Marathi News | Save Aarey: Bollywood And Marathi Actor Express Their Anger Against Aarey Forest | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Save Aarey : बॉलिवूडसह मराठी कलाकारांनी आरे कारशेडला केला विरोध, सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला संताप

आरेत मेट्रो कारशेडची उभारणी करण्यासाठी वृक्षतोडीला हिरवा कंदिल देणाऱ्या न्यायालयाच्या निर्णयाबद्दल सर्वच स्थरांवरून नाराजी व्यक्त होत आहे. ...

उर्मिला मातोंडकरांना मिलिंद नार्वेकरांचा फोन गेला, अन्... - Marathi News | shiv sena leader milind narvekar calls former congress leader urmila matondkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उर्मिला मातोंडकरांना मिलिंद नार्वेकरांचा फोन गेला, अन्...

गेल्याच आठवड्यात मांतोडकर यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला ...

उर्मिला मातोंडकर सह ‘या’ स्टार्सनी अल्पावधीतच राजकारणाला दिली सोडचिठ्ठी - Marathi News | these celebs quit politics in short term | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्मिला मातोंडकर सह ‘या’ स्टार्सनी अल्पावधीतच राजकारणाला दिली सोडचिठ्ठी

ग्लॅमरस जगातून राजकारणात बऱ्याच स्टार्सने प्रवेश केला, पैकी काहींना यश तर काहींना अपयशाचा सामना करावा लागला. राजकारणात अपेक्षित यश न मिळाल्याने राजकारण सोडणाऱ्या  स्टार्सबाबत आज आपण जाणून घेऊया...  ...

ऊर्मिला मातोंडकरांच्या राजीनाम्याचे उमटले जोरदार पडसाद - Marathi News | Congress Party Worker's reaction on Urmila Matondkar's resignation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऊर्मिला मातोंडकरांच्या राजीनाम्याचे उमटले जोरदार पडसाद

काँग्रेस नेत्या व अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काल काँगेसचा राजीनामा दिल्याने काँग्रेस मध्ये खळबळ आणि जोरदार पडसाद उमटले आहेत. ...

देवरा-निरूपम संघर्षात उर्मिला मातोंडकरचा बळी, राजीनाम्याचाही आरोप्र-प्रत्यारोपासाठी वापर - Marathi News | The victim of Urmila Matondkar in the Deora-Nirupam conflict, even using the state's name for retaliation. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवरा-निरूपम संघर्षात उर्मिला मातोंडकरचा बळी, राजीनाम्याचाही आरोप्र-प्रत्यारोपासाठी वापर

उलट, निरूपम-देवरा यांच्यातील नेतृत्वाच्या वादात उर्मिलाने पाठविलेले पत्रच व्हायरल करण्यात आले. ...

काँग्रेसचे तरुण उर्मिला मातोंडकरांसोबत; सत्यजीत तांबेंनी केलं पक्षश्रेष्ठींना सावध - Marathi News | youth Congress stands with Urmila with Matondkar says Satyajeet Tambe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसचे तरुण उर्मिला मातोंडकरांसोबत; सत्यजीत तांबेंनी केलं पक्षश्रेष्ठींना सावध

उर्मिला मातोंडकरांना मिळालेली वागणूक निषेधार्ह; युवक काँग्रेस उर्मिलांच्या पाठिशी ...