लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उर्जित पटेल

उर्जित पटेल, मराठी बातम्या

Urjit patel, Latest Marathi News

उर्जित पटेल हे अर्थतज्ज्ञ आहेत. सप्टेंबर 2016 पासून ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर म्हणून काम करत आहेत. त्याआधी त्यांनी रिझर्व्ह बँकेत डेप्युटी गव्हर्नर म्हणून काम केलं आहे. पटेल यांचं शिक्षण ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून झालं आहे.
Read More
कार्यकाळ पूर्ण न करणारे दुसरे गव्हर्नर; १९९० नंतर सर्वात कमी काळ सेवा - Marathi News | Second Governor who did not complete the term; Short term service since 1990 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कार्यकाळ पूर्ण न करणारे दुसरे गव्हर्नर; १९९० नंतर सर्वात कमी काळ सेवा

उर्जित पटेल हे कार्यकाळ अपुरा ठेवलेले १९९० नंतरचे रिझर्व्ह बँकेचे दुसरे गव्हर्नर ठरले आहेत. या आधी रघुराम राजन यांनी केंद्र सरकारने दिलेली मुदतवाढ नाकारली होती. ...

आरबीआयवर नवीन व्यक्ती शोधण्याऐवजी यंत्रणाच ताब्यात घ्या; उद्धव ठाकरे यांचा टोला - Marathi News | Instead of looking for a new person, take control on RBI; Uddhav Thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरबीआयवर नवीन व्यक्ती शोधण्याऐवजी यंत्रणाच ताब्यात घ्या; उद्धव ठाकरे यांचा टोला

उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यावरून विरोधी पक्षांनी टीकासत्र सुरु केले असताना युतीतील मित्रपक्षानेही यामध्ये उडी घेतली आहे. ...

'नाईस दॅट मिस्टर पटेल', राहुल गांधींकडून उर्जित पटेलांना शाबासकी - Marathi News | 'Nice that Mr. Patel', Rahul Gandhi appreciate urjit patel resignation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नाईस दॅट मिस्टर पटेल', राहुल गांधींकडून उर्जित पटेलांना शाबासकी

उर्जित पटेल यांच्या तडकाफडकी राजीनाम्याने देशातील बँकींग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ...

सरकारची उलटी गिनती सुरु; पटेलांच्या राजीनाम्यावरून राज ठाकरेंची टीका - Marathi News | Government's countdown started; Raj Thackeray criticizes on urjit Patel's resignation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारची उलटी गिनती सुरु; पटेलांच्या राजीनाम्यावरून राज ठाकरेंची टीका

मुंबई : आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्याच्या पार्श्वभुमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. ... ...

उर्जित पटेल यांची कमतरता जाणवेल, राजीनाम्यानंतर पंतप्रधान मोदींचे ट्विट  - Marathi News | After resignation of urjit patel modi react on tweet, We will miss him immensely | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उर्जित पटेल यांची कमतरता जाणवेल, राजीनाम्यानंतर पंतप्रधान मोदींचे ट्विट 

उर्जित पटेल यांच्या तडकाफडकी राजीनाम्याने देशातील बँकींग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ...

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा तडकाफडकी राजीनामा - Marathi News | RBI Governor Urjit Patel steps down | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा तडकाफडकी राजीनामा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ...

केंद्रानं आरबीआयच्या कामात ढवळाढवळ करू नये, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा सल्ला - Marathi News | imf chief economist backs rbi amid friction with govt says politicians shouldnt manipulate central banks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रानं आरबीआयच्या कामात ढवळाढवळ करू नये, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा सल्ला

भारतीय रिझर्व्ह बँक आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयात गेल्या काही दिवसांपासून तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. ...

नोटाबंदीचा प्रभाव क्षणिक, ऊर्जित पटेलांचं संसदीय समितीसमोर स्पष्टीकरण - Marathi News | rbi governor urjit patel breifs standing committee on in parliament on notes ban | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटाबंदीचा प्रभाव क्षणिक, ऊर्जित पटेलांचं संसदीय समितीसमोर स्पष्टीकरण

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर ऊर्जित पटेल आज संसदीयं समितीसमोर हजर झाले आहेत. ...