सध्या विकी कौशल उरीचे यश सेलिब्रेट करतो आहे. उरीनंतर विकी कौशलकडे सिनेमांची रांग लागली आहे. ऐवढ्या बिझी शेड्यूलमधून देखील विकी आपल्या लेडी लव्हसाठी वेळ काढतो. ...
विकी कौशलच्या 'उरी' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रिलीजनंतर पाचव्या आठवड्यातही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगले प्रदर्शन करण्यात यशस्वी झाला आहे. ...
अलीकडे प्रदर्शित झालेल्या ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या सुपरडुपर हिट चित्रपटातील ‘हाऊ इज द जोश’ हा डायलॉग प्रचंड गाजला. या संवादाची कल्पना अखेर कुठून आली? कशी आली? यामागेही एक मजेशीर किस्सा आहे. ...
तो आला त्यांने पाहिले त्यांने जिंकला असे काहीसे म्हणावे लागले अभिनेता विकी कौशलच्या बाबत. 'उरी' सिनेमाच्या यशानंतर विकी कौशल हे नाव घराघरात पोहोचले आहे ...