शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उर्फी जावेद

Urfi Javed उर्फी जावेद टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, बेपन्नाह, जिजी माँ आणि दयान सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे.  उर्फी जावेदने बिग बॉस ओटीटीत धमाकेदार एन्ट्री घेतली होती. मात्र ८ व्या दिवशीच ती घरातून बाहेर पडली होती. या शोमध्ये उर्फी फक्त आठवडाभर राहिली. पण तिथून कदाचित सतत चर्चेत राहण्याचं कौशल्य पूरेपूर शिकून आली.

Read more

फिल्मी : कॉल सेंटरमध्ये नोकरी केली, असिस्टंट फॅशन डिझानर म्हणून करिअरची सुरुवात केली, सोप्पा नव्हता उर्फीचा प्रवास

फिल्मी : 'या' अभिनेत्रीचं उर्फीच्या पावलावर पाऊल, अंगावर पोतं चढवून पोहोचली; Video व्हायरल

फिल्मी : राज कुंद्राने काढला मास्क, उर्फी जावेदसोबतचा 'तो' व्हिडीओ तूफान व्हायरल

फिल्मी : राज कुंद्रा-उर्फी जावेद आमने सामने! मास्कमागे लपले चेहरे, नेटकरी म्हणतात, '36 चे 36 गुण...'

फिल्मी : 'तुमची जबाबदारी घ्यायला मी राजकीय व्यक्ती नाही'; मुलांना बिघडवण्याचा आरोप करणाऱ्या महिलेला उर्फीचं उत्तर

फिल्मी : उर्फी जावेदने गुपचूप उरकला साखरपुडा? मिस्ट्री मॅनबरोबरचे फोटो झाले व्हायरल

फिल्मी : उर्फी जावेदचा नवा 'अवतार' बघितलात का? कंगव्यापासून बनवला ड्रेस

फिल्मी : Uorfi Javed : लवकरच तुला गोळी मारण्यात येईल, मिशन पूर्ण होईल; उर्फी जावेदला जीवे मारण्याची धमकी

फिल्मी : Uorfi Javed : अरेरे! उर्फी जावेदच्या चेहऱ्याची वाईट अवस्था; ट्रोलिंगला कंटाळून नको ते केलं, आता होतोय पश्चाताप

फिल्मी : उर्फी जावेद करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण? मोठ्या चित्रपटाची मिळाली ऑफर