युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते. Read More
Sarkari Naukri: भरती पूर्ण होण्याची प्रतीक्षा करणाऱ्या ३४.५४ लाखाहून अधिक तरुणांची प्रतीक्षा संपणार आहे. २४,०१७ तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळणार आहेत. ...
मागील काही दिवसांपासून IAS टीना डाबी आणि लातूरचे IAS डॉ. प्रदीप गावंडे यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. येत्या 20 एप्रिल रोजी या दोघांचे लग्न होणार आहे. ...
UPSC Success Story: प्रशासकीय सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २०१८ साली देशात टॉपर ठरलेल्या जुनैद अहमद याची कहाणी खूप प्रेरणादायी ठरणारी आहे. ...
UPSC, IAS Interview Questions, Answers: अनेकजण परीक्षा पास होतात, परंतू मुलाखतीवेळी लटकतात. मुलाखतींमध्ये अनेक असे प्रश्न असतात ज्याचे उत्तर उमेदवारांकडे नसते. चला जाणून घेऊया असे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे. ...