लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्रीय लोकसेवा आयोग

UPSC News

Upsc, Latest Marathi News

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.
Read More
UPSC Result 2021: यूपीएससी परीक्षेत विदर्भातील विद्यार्थ्यांनी रोवला झेंडा - Marathi News | Students from Vidarbha fly the flag in UPSC exams | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :UPSC Result 2021: यूपीएससी परीक्षेत विदर्भातील विद्यार्थ्यांनी रोवला झेंडा

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यात विदर्भातील निकालाचा टक्का वाढला आहे. ...

वडील आयपीएस, आईही यूपीएससी पास; आता मुलगा रामेंद्र प्रसादही झाला यूपीएससी पास - Marathi News | Father IPS, Mother also passed UPSC; Now his son Ramendra Prasad has also passed UPSC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडील आयपीएस, आईही यूपीएससी पास; आता मुलगा रामेंद्र प्रसादही झाला यूपीएससी पास

आश्रमातील आध्यात्मिक आणि शांत वातावरणात यूपीएससीची तयारी करण्याचे ठरवले. ...

UPSC Result 2021: फळविक्रेता ते सनदी अधिकारी, सिद्धनेर्लीच्या स्वप्निल मानेंची गरुडझेप - Marathi News | UPSC Result 2021: Fruit seller to chartered officer, Successful journey of Swapnil Mane | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :UPSC Result 2021: फळविक्रेता ते सनदी अधिकारी, सिद्धनेर्लीच्या स्वप्निल मानेंची गरुडझेप

लहानपणीच त्यांच्या आईचे निधन झाले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमुळे घराजवळ असणाऱ्या इक्बाल चाचा यांच्या फळाच्या गाडीवर तुटपुंज्या पगारावर काही काळ मदतनीस म्हणून काम केले. दरम्यान वडील तुकाराम यांचे अपघाती निधन झाले. ...

UPSC Result 2021: साळशीच्या आशिष पाटील यांची दुसऱ्याच प्रयत्नात यशाला गवसणी - Marathi News | Ashish Patil from Salshi in Shahuwadi taluka passed the Indian Public Service Commission examination at 563rd position in the country | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :UPSC Result 2021: साळशीच्या आशिष पाटील यांची दुसऱ्याच प्रयत्नात यशाला गवसणी

चांगल्या नोकरीची संधी असूनसुद्धा यूपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू केला. दिल्लीमध्ये एक वर्ष अभ्यास केल्यानंतर कोरोनाकाळात दोन वर्षे घरी अभ्यास केला व दुसऱ्या प्रयत्नात आशिष हे यूपीएससी परीक्षा पास झाले. ...

NCP on Chandrakant Patil: "त्या मुलींनाही ‘घरी जा, स्वयंपाक करा’ असा सल्ला द्याल का?", राष्ट्रवादीचे चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र - Marathi News | NCP slams BJP leader Chandrakant Patil over his atatment on women | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''त्या मुलींनाही ‘घरी जा, स्वयंपाक करा’ असा सल्ला द्याल का?'', NCPचे चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र

NCP on Chandrakant Patil: सोमवारी UPSC परीक्षेचा निकाल जाहीर झाला, यंदाही मुलींनी अव्वल कामगिरी केली आहे. यावरुन राष्ट्रवादीचे चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधलाय. ...

राज्यात पहिली येईन असं स्वप्नातही नव्हतं- प्रियंवदा म्हाडदळकर - Marathi News | I did not even dream of coming first in the state - Priyanvada Mhaddalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात पहिली येईन असं स्वप्नातही नव्हतं- प्रियंवदा म्हाडदळकर

पहिला फॉर्म भरला तेव्हा काहीच तयारी नव्हती. त्यामुळे अपयश पदरात पडले. ...

यूपीएससीत मुलींची बाजी! दिल्लीची श्रुती शर्मा देशातून अव्वल; अंकिता अग्रवाल दुसऱ्या तर गामिनी सिंगला तिसऱ्या स्थानी - Marathi News | Girls bet with UPS! Delhi's Shruti Sharma tops the list; Ankita Agarwal is second and Gamini Singh is third | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीएससीत मुलींची बाजी! दिल्लीची श्रुती शर्मा देशातून अव्वल; अंकिता अग्रवाल दुसऱ्या स्थानी

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातील एकूण ६८५ उमेदवारांपैकी ६० हून अधिक महाराष्ट्रातील उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. ...

UPSC Result 2021: सनपानेचा ओमकार पवार जावळीतील पहिला आयएएस अधिकारी; असा घडला यूपीएससीचा प्रवास - Marathi News | UPSC Result 2021 Omkar Pawar, the first IAS officer in Jawali | Latest satara News at Lokmat.com

सातारा :UPSC Result 2021: सनपानेचा ओमकार पवार जावळीतील पहिला आयएएस अधिकारी; असा घडला यूपीएससीचा प्रवास

जावळी म्हणजे दऱ्याखोऱ्यांचा भूभाग असून, याठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा आहे. येथील माणसे गरीब, कष्टाळू व या मातीला गुणवत्तेचा सुवास आहे. ...