लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्रीय लोकसेवा आयोग

UPSC News

Upsc, Latest Marathi News

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.
Read More
UPSC उत्तीर्ण झाल्यानं मिठाई वाटली, सर्वांनी कौतुकही केलं, पण सत्य समोर येताच झाली नाचक्की! - Marathi News | jharkhand girl divya pandey thought she had cleared upsc exam but it was a misunderstanding | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UPSC उत्तीर्ण झाल्यानं मिठाई वाटली, सर्वांनी कौतुकही केलं, पण सत्य समोर येताच झाली नाचक्की!

नुकत्याच जाहीर झालेल्या UPSC सिव्हिल सर्व्हिसेसच्या निकालांमध्ये, जिल्ह्यातील चित्तरपूर ब्लॉकच्या राजराप्पा कॉलनी येथील रहिवासी असलेल्या दिव्या पांडेनं देशात ३२३ वा क्रमांक पटकावल्याचा दावा केला.  ...

प्रेरणादायी! 5 वेळा अपयश येऊनही हार नाही मानली; लग्नानंतर 345 वा रँक मिळवत UPSC क्रॅक केली - Marathi News | upsc result usha yadav did preparation with doing job after marriage got 345 rank | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेरणादायी! 5 वेळा अपयश येऊनही हार नाही मानली; लग्नानंतर 345 वा रँक मिळवत UPSC क्रॅक केली

UPSC Result Usha Yadav : उषा यादव हिने लग्नानंतरही शिक्षण पूर्ण करून महिला भविष्यात प्रगती करू शकतात हे सिद्ध करून दाखवलं आहे. ...

UPSC Topper: 'सर्व बाबा महाकालचा आशीर्वाद'! चेस-क्रिकेट खेळून केली तयारी; मुलांमधील UPSC टॉपर ऐश्वर्य म्हणतो...  - Marathi News | UPSC 2021 topper aishwarya verma says blessings of all baba mahakal in success know about the success story how he bags the 4th rank | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :'सर्व बाबा महाकालचा आशीर्वाद'! चेस-क्रिकेट खेळून केली तयारी; मुलांमधील UPSC टॉपर ऐश्वर्य म्हणतो...

UPSC result 2021 : "परीक्षा देण्याचा हा माझा चौथा प्रयत्न होता. यात मी यशस्वी झालो, हे सर्व बाबा महाकाल यांचेच आशीर्वाद आहेत. मी लवकरच बाबा महाकाल यांचा आशीर्वाद घेण्यासाठी उज्जैनला जाईन." ...

मेहनत सफल झाली; क्लास लावणे शक्य नव्हते, ‘सेल्फ स्टडी’नेच मिळाले यश - Marathi News | It was not possible to take a class, only self-study was a success | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेहनत सफल झाली; क्लास लावणे शक्य नव्हते, ‘सेल्फ स्टडी’नेच मिळाले यश

Nagpur News क्लास लावण्याचीही क्षमता नसलेल्या सागर यांनी ‘सेल्फ स्टडी’च्या भरवशावर संघ लाेकसेवा आयाेग (यूपीएससी) च्या परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. ...

आई, आपल्या मुलाला कधीच हार मानू देत नाही; यूपीएससीत संधी हुकलेल्या 'रजत'ची कहाणी - Marathi News | A mother never lets her child down; See the story of Rajat of Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आई, आपल्या मुलाला कधीच हार मानू देत नाही; यूपीएससीत संधी हुकलेल्या 'रजत'ची कहाणी

यूपीएससीत ११ मार्कांनी संधी हुकलेल्या मुलाला करून दिली ‘अर्जुन’ची आठवण ...

UPSC पास झाल्याचा आनंद; उत्तम भारद्वाजने वाटली मिठाई; सत्य समोर येताच रुग्णालयात दाखल - Marathi News | uttam bhardwaj of bulandshahr apologizes for informing about clearing upsc exam know exactly what happened | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UPSC पास झाल्याचा आनंद; उत्तम भारद्वाजने वाटली मिठाई; सत्य समोर येताच रुग्णालयात दाखल

वाचा नक्की काय घडलं... ...

UPPSC Exam : जाऊबाई जोरात! एकाच घरातील २ सुनांनी UPPSC परिक्षेत मारली बाजी - Marathi News | UPPSC Exam : Devrani and jethani passed uppcs exam together made history | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जाऊबाई जोरात! एकाच घरातील २ सुनांनी UPPSC परिक्षेत मारली बाजी

UPPSC Exam : ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर शालिनीला मुख्याध्यापक तर नमिताला डीएसपी म्हणून पोस्टिंग मिळाली. ...

अंगणवाडी शिक्षिकेचा मुलगा रोशन देशमुख यूपीएससीत चमकला; अशी केली तयारी - Marathi News | Ulhasnagar Anganwadi teacher's son Roshan Deshmukh shines in UPSC Exam | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंगणवाडी शिक्षिकेचा मुलगा रोशन देशमुख यूपीएससीत चमकला; अशी केली तयारी

उल्हासनगर कॅम्प नं-४ कृष्णानगरमध्ये चाळीच्या घरात राहणाऱ्या रोशन देशमुखचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण अमरावती शहरात तर इयत्ता पाचवी ते १० पर्यंतचे शिक्षण शहरातील उल्हास विद्यालयात मराठी माध्यमातून झाले. ...