लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्रीय लोकसेवा आयोग

UPSC News

Upsc, Latest Marathi News

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.
Read More
Kolhapur: IPS लिहिलेली फुलांनी सजवलेली जीप, हातात काठी, खांद्यावर घोंगडं; ढोल, हलगी वाजवत बिरदेव डोणेंच मूळगावी जंगी स्वागत - Marathi News | UPSC pass Birdev Siddappa Done from Kolhapur was welcomed with a procession in his native village | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: IPS लिहिलेली फुलांनी सजवलेली जीप, हातात काठी, खांद्यावर घोंगडं; ढोल, हलगी वाजवत बिरदेव डोणेंच मूळगावी जंगी स्वागत

बिरदेवच्या स्वागताला जनसागर लोटला, ..अन् बिरदेव ढसाढसा रडला..! ...

सामान्यांच्या स्वप्नांचे नवे 'हीरो'! यूपीएससी परीक्षेत विदर्भातील तब्बल २२ ताऱ्यांनी उजळवले आकाश - Marathi News | New 'heroes' of common man's dreams! As many as 22 stars from Vidarbha lit up the sky in the UPSC exam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सामान्यांच्या स्वप्नांचे नवे 'हीरो'! यूपीएससी परीक्षेत विदर्भातील तब्बल २२ ताऱ्यांनी उजळवले आकाश

Nagpur : मातृभाषेतून शिक्षण अन् झेडपीची शाळा ...

यूपीएससी परीक्षेत चिपळुणातील सिद्धार्थ जैन झळकला  - Marathi News | Siddharth Parasmal Jain from Chiplun secured 397th rank in UPSC exam | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :यूपीएससी परीक्षेत चिपळुणातील सिद्धार्थ जैन झळकला 

चिपळूण : शहरातील महाराणी कलेक्शनचे पारसमल जैन यांचा सुपुत्र सिद्धार्थ पारसमल जैन याने यूपीएससी परीक्षेत ३९७ वी रँक मिळविली ... ...

‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद - Marathi News | Birdev Siddapa Done, became an IPS officer after securing 551 ranks in UPSC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद

यूपीएससीच्या अर्जात एक रकाना असतो : छंद कोणता? त्यानं लिहिलं होतं, ‘शीप ॲण्ड गोट्स!’ ...

जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार - Marathi News | labourer son becomes IPS Shakeel Ahmed secured 506th rank in upsc 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

IPS Shakeel Ahmed : शकील अहमद यांचे वडील आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मजूर म्हणून काम करायचे. ...

बीडचा अभिमान! शेतकरी पुत्र अक्षय मुंडेंचे यूपीएससीतील यशानंतर गावात जल्लोषात स्वागत - Marathi News | Pride of Beed! Farmers' son Akshay Munde welcomed with joy by villagers after his UPSC success | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडचा अभिमान! शेतकरी पुत्र अक्षय मुंडेंचे यूपीएससीतील यशानंतर गावात जल्लोषात स्वागत

कोणत्याही कोचिंग क्लासशिवाय अभ्यास, सहाव्या प्रयत्नांनंतर मेहनतीवर आले यश ...

मोबाईल बरादेत नोड यारद.. आयपीएस आगिदी मत बरवला; बिरदेव डोणे यांचा सत्कारावेळचा संवाद - Marathi News | You have become an IPS officer will you get a mobile phone UPSC pass Birdev Siddapa Done mobile phone is busy all day long | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मोबाईल बरादेत नोड यारद.. आयपीएस आगिदी मत बरवला; बिरदेव डोणे यांचा सत्कारावेळचा संवाद

मोबाईल सातत्याने खणखणत राहिला, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी दिवसभर त्याचा पाठलाग करून साधत होते संवाद  ...

आजोबांच्या स्वप्नाला नातवाकडून मूर्त रूप; नांदेडच्या कृष्णा पाटीलची यूपीएससीमध्ये १९७ रँक - Marathi News | Grandson completes grandfather's dream; Krishna Patil from Nanded secures 197th rank in UPSC | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आजोबांच्या स्वप्नाला नातवाकडून मूर्त रूप; नांदेडच्या कृष्णा पाटीलची यूपीएससीमध्ये १९७ रँक

दहावीच्या उंबरठ्यावर असताना वडिलांचे छत्र हरवलेल्या कृष्णाला कायम पाठबळ देण्याचे काम पंच्याऐंशी ओलांडलेल्या आजोबांनी केले. ...