लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्रीय लोकसेवा आयोग

UPSC News

Upsc, Latest Marathi News

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.
Read More
अंबानगरीतील लेकीचे दुसऱ्यांदा यूपीएससीत यश - Marathi News | Ambanagari girl succeeds in UPSC for the second time | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अंबानगरीतील लेकीचे दुसऱ्यांदा यूपीएससीत यश

Amravati News शहरातील केवल कॉलनीत राहणाऱ्या वैशाली धांडे हिने यूपीएससी २०२२ च्या परीक्षेमध्ये ९०८ वी रँक प्राप्त केली आहे; ...

शेतकऱ्यांच्या जखमांवर फुंकर घालणारा सुमेध यूपीएससी उत्तीर्ण - Marathi News | Sumedh, who blows on farmers' wounds, passes UPSC | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतकऱ्यांच्या जखमांवर फुंकर घालणारा सुमेध यूपीएससी उत्तीर्ण

Yawatmal News एका छोट्याशा खेड्यात जन्म घेवून पुसदच्या मराठी शाळेत शिकून मुंबईत डाॅक्टर झाल्यावरही आंदोलनातील शेतकऱ्यांच्या जखमी पायांवर उपचार करणारा सुमेध आता प्रशासकीय अधिकारी होणार आहे. ...

UPSC आईचं अखेरचं स्वप्न लेकीने केलं साकार: लातूरच्या शुभाली परिहार-परदेशींचा ४७३ वा रँक - Marathi News | UPSC Result: Mother's last dream came true: Latur's Shubhali Parihar-Paradeshi got 473rd rank in UPSC 2023 | Latest latur News at Lokmat.com

लातुर :UPSC आईचं अखेरचं स्वप्न लेकीने केलं साकार: लातूरच्या शुभाली परिहार-परदेशींचा ४७३ वा रँक

लातूरची कन्या अन् अहमदनगरच्या सुनेने केले आईचे स्वप्न पूर्ण; आयपीएस होण्याची जिद्द ...

जिद्दीला सलाम! ८ वर्षापूर्वी वडिलांचं छत्र हरपलं! मुलगी बनली IAS टॉपर; आईला आनंदाश्रू - Marathi News | UPSC has announced Civil Services Exam Result 2022, ishita kishore has secured first rank and Garima Lohia 2nd in country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :८ वर्षापूर्वी वडिलांचं छत्र हरपलं! मुलगी बनली IAS टॉपर; आईला आनंदाश्रू

garima lohia upsc : गरिमा लोहियाने दुसऱ्या प्रयत्नात मोठे यश मिळवत गरूडझेप घेतली.  ...

UPSC परीक्षेत जम्मू-काश्मीरमधील दहशतवादग्रस्त जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांची बाजी; टॉप-10 मध्ये मिळवले स्थान - Marathi News | upsc result 2022 waseem ahmad bhat and prasanjeet kour from jammu kashmir topper list  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UPSC परीक्षेत जम्मू-काश्मीरमधील दहशतवादग्रस्त जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांची बाजी; टॉप-10 मध्ये मिळवले स्थान

Jammu Kashmir Topper UPSC Result 2022: यूपीएससीच्या टॉपर्समध्ये जम्मू-काश्मीरच्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. ...

कौतुकास्पद! "IAS बनून जनतेची सेवा करण्याचं ध्येय", UPSC परिक्षेत ठाण्याची लेक राज्यात प्रथम - Marathi News | UPSC has announced Civil Services Exam Result 2022, ishita kishore has secured first rank in country and kashmira kishor sankhe of Thane has come first in Maharashtra and 25th in the country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"IAS बनून जनतेची सेवा करण्याचं ध्येय", UPSC परिक्षेत ठाण्याची लेक राज्यात प्रथम

UPSC 2022 Topper : ठाण्याची कश्मिरा संखे यूपीएससी परिक्षेत राज्यात प्रथम आली.  ...

UPSC Result 2022: ठाण्याची डॉ. कश्मिरा संखे यूपीएससी परीक्षेत राज्यात पहिली... - Marathi News | UPSC Result: Dr. Kashmira Sankhe first in UPSC exam in Maharashtra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याची डॉ. कश्मिरा संखे यूपीएससी परीक्षेत राज्यात पहिली...

UPSC Result 2022: आज यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात ठाण्याच्या डॉ.काश्मिरा संखे यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवत ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. ...

UPSC CSE Result 2022: UPSC 2022 चा निकाल जाहीर! मुलींनी मारली बाजी; टॉपर इशिता किशोरची 'गरूडझेप' - Marathi News | upsc cse 2022 final result out topper final result girls make proud they are in top 4 ranks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UPSC 2022 चा निकाल जाहीर! मुलींनी मारली बाजी; टॉपर इशिता किशोरची 'गरूडझेप'

UPSC CSE Result 2022: युपीएससी आयएएस परीक्षेच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. ...