लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्रीय लोकसेवा आयोग

UPSC News

Upsc, Latest Marathi News

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.
Read More
UPSC Result : 'क्लासेसशिवाय पहिल्याच प्रयत्नात मिळवले यश'; शेतकऱ्याचा मुलगा बनला IAS  - Marathi News | UPSC Result Farmer's son becomes IAS in first attempt, says Shivansh Jagde, 22, of Rule village, on success | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'क्लासेसशिवाय पहिल्याच प्रयत्नात मिळवले यश'; शेतकऱ्याचा मुलगा बनला IAS 

- रुळे गावच्या बावीस वर्षीय शिवांश जगडे याची यशाला गवसणी    ...

इलेक्ट्रिशियनच्या मुलीने कुटुंबाचे उजळवले भाग्य ! 'यूपीएससी'च्या परीक्षेत ७३७ ची रैंक - Marathi News | Electrician's daughter brightens up family's fortune! Rank 737 in UPSC exam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इलेक्ट्रिशियनच्या मुलीने कुटुंबाचे उजळवले भाग्य ! 'यूपीएससी'च्या परीक्षेत ७३७ ची रैंक

महागड्या सुविधांअभावी यश प्राप्ती : १० ते १२ तासाच्या मेहनतीने तिसऱ्या प्रयत्नात यश ...

गुन्हेगारांचा नव्हे, तर गुणवंतांची खाण असणारा बीड जिल्हा; युपीएससीत दोघांनी मारली बाजी - Marathi News | Beed district is a mine of talent, not criminals; Two people have cracked UPSC | Latest beed News at Lokmat.com

बीड :गुन्हेगारांचा नव्हे, तर गुणवंतांची खाण असणारा बीड जिल्हा; युपीएससीत दोघांनी मारली बाजी

बीडला बिहार असे संबोधले, तर कोणी बीडला गुन्हेगारांचा जिल्हा म्हटले. परंतु, याच जिल्ह्यातील तरुणांनी लोकसेवा आयोगासारख्या सर्वोच्च परीक्षांचा डोंगर सर केला आहे. ...

विदर्भातील सौरभ, राहुल, नम्रताने गाठले यूपीएससीचं आकाश - Marathi News | Namrata, Saurabh, Rahul from Vidarbha reach the sky of UPSC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील सौरभ, राहुल, नम्रताने गाठले यूपीएससीचं आकाश

सातत्य अन् परिश्रमाची यशोगाथा : सामान्य कुटुंबातील मुलांनी फडकविला यशाचा झेंडा ...

पंक्चर काढणाऱ्याचा, शेतकऱ्याचा मुलगा झाला अधिकारी; अंगणवाडी सेविकेच्या मुलाने उंचावली मान - Marathi News | The son of a puncture remover and farmer became an officer; Anganwadi worker's son pass UPSC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंक्चर काढणाऱ्याचा, शेतकऱ्याचा मुलगा झाला अधिकारी; अंगणवाडी सेविकेच्या मुलाने उंचावली मान

गावातीलच सरकारी आणि खासगी शाळांमध्ये दहावी आणि बारावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर बीएच्या अभ्यासासोबतच त्याने यूपीएससीची तयारी केली. ...

UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप - Marathi News | Even after losing her father's umbrella, she did not give up her determination; She took the leap into UPSC while staying in Pune. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप

वडील शेतकरी..त्यांच्या पश्चात आईने शेती कसली. माेठा आधार दिला आणि वारंवार मला माझ्या स्वप्नांची आठवण करून दिली. ...

UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी - Marathi News | UPSC Result An illiterate mother showed me the way to UPSC; Dr. Akshay Munde's success story | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी

काेणतेही क्लास न लावता स्पर्धा परीक्षेत यश मिळविता येते, हे मी आज अनुभवाने सांगू शकताे ...

आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास - Marathi News | Dr Ajay Doke First youth from tribal area to crack UPSC exam; studied through videos on internet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

बालपणापासूनच अजय यांची सहावी ते बारावीपर्यंत अजयने प्रथम क्रमांक कधी सोडला नाही ...