लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्रीय लोकसेवा आयोग

UPSC News

Upsc, Latest Marathi News

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.
Read More
वाठारच्या प्रणाली पाटीलचे युपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या सीएपीएफ एसी परीक्षेत यश - Marathi News | pranali Patil of Vathar as Class One Officer in UPSC Central Armed Police Force | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वाठारच्या प्रणाली पाटीलचे युपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या सीएपीएफ एसी परीक्षेत यश

किणी हायस्कूलमध्ये असतानाच युपीएससीतून अधिकारी व्हायचे स्वप्न पाहिले. त्यानुसार पुढील शिक्षण घेतले. ...

UPSC प्रीलिम्स 2024 परीक्षेचा निकाल जाहीर; मेन्सची तारीख पाहा... - Marathi News | UPSC Prelims 2024 Exam Result Declared; Check Mains Date... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :UPSC प्रीलिम्स 2024 परीक्षेचा निकाल जाहीर; मेन्सची तारीख पाहा...

13 लाखांहून अधिक उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. ...

यूपीएससी परीक्षेवर ‘एआय’ कॅमेऱ्यांचा वॉच; ‘नीट’सारखा गोंधळ टाळण्यासाठी उपाययोजना - Marathi News | AI cameras watch over UPSC exam Measures to avoid confusion like neet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीएससी परीक्षेवर ‘एआय’ कॅमेऱ्यांचा वॉच; गोंधळ टाळण्यासाठी उपाययोजना

नीट-यूजी, नेट आदी महत्त्वाच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याची प्रकरणे उजेडात आल्याने गदारोळ माजला आहे. ...

Success Story: 'स्वप्नांशिवाय यश अधुरं...'! १२ तासांची नोकरी करत UPSC ची तयारी, अखेर परमिता जिंकली - Marathi News | motivational Story paramita malakar Success incomplete without dreams preparing for UPSC by working for 12 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'स्वप्नांशिवाय यश अधुरं...'! १२ तासांची नोकरी करत UPSC ची तयारी, अखेर परमिता जिंकली

UPSC परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा टक्का अगदी नगण्य असल्याने प्रत्येक वर्षी केवळ एक हजारभर परीक्षार्थी यशस्वी होतात... (Union Public Service Commission exam, upsc exam, motivational story, success story...) ...

Success Story: विशीत संसार तुटला, आयुष्यात हार न मानता दिल्ली गाठली अन् मंजरी IPS झाल्या - Marathi News | Success Story: Life broke up at the age of 19, then became an IPS woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विशीत संसार तुटला, आयुष्यात हार न मानता दिल्ली गाठली अन् मंजरी IPS झाल्या

मंजरी जरुहर यांच्या आयुष्यावर एक चित्रपटही निघाला आहे. त्यांच्या यशोगाथेवर 'जय गंगाजल' नावाचा बॉलीवूड चित्रपट आहे.... ...

"मी पण कलेक्टर बनणार"; टीव्हीवर सूर्यवंशम सिनेमा पाहून UPSC परीक्षा दिली अन्... - Marathi News | "I will also become a collector"; After watching the Suryavansham movie on TV, Rahul Sharma Pass UPSC exam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी पण कलेक्टर बनणार"; टीव्हीवर सूर्यवंशम सिनेमा पाहून UPSC परीक्षा दिली अन्...

मुलाच्या या उत्तराकडे वडिलांसह कुटुंबातील इतर सदस्यांनीही दुर्लक्ष केले. कारण या वयात त्याला कलेक्टर शब्दाचा अर्थही माहिती नव्हता. ...

कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं - Marathi News | Kalyan Crime News UPSC aspirant misled the police by fabricating an acid attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं

कल्यामध्ये तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला झाल्याच्या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. ...

PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच - Marathi News | Smita Sabharwal Success Story She is the youngest IAS officer in the country | Latest inspirational-moral-stories Photos at Lokmat.com

बोध कथा :PHOTOS : सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच

Smita Sabharwal Success Story : आयएएस अधिकारी स्मिता सभरवाल यांची यशोगाथा अनेकांसाठी प्रेरणा आहे. ...