युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते. Read More
युपीएससी परीक्षा पास केल्यानंतर प्रशिक्षण घेण्यासाठी गेलेल्या भावी अधिकाऱ्यांच्या लग्नाची गोष्ट चांगलीच इंटरेस्टींग बनली आहे. ट्रेनिंग काळात तब्बल 12 अधिकाऱ्यांनी सहकारी प्रशिक्षणार्थींशी लग्नगाठ बांधली आहे. ...
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘सेंट्रल आर्मड् पोलीस फोर्सेस’ परीक्षेत महाराष्ट्राची प्रियांका पितांबर भोसले ही मुलींमध्ये देशात अव्वल आली. ...
केंद्रीय लोकसेवा आयोगाला डावलून ‘लॅट्रल एन्ट्री' द्वारे खाजगी क्षेत्रातील अधिकाऱ्यांना थेट सहाय्यक सचिवपदी नियुक्तीच्या निर्णयाला विरोध करत संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. ...
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आदर्श असणारे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील आणि नाशिक महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे दोघेही पुण्यात एका कार्यक्रमात एकत्र येणार आहेत. या कार्यक्रमाबद्दल स्प ...
पंतप्रधान कार्यालयाच्या सूचनेनुसार अग्रवाल समितीच्या शिफारशी लागू करून युपीएससीच्या परीक्षा स्वरुपात आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय कें द्र शासनाने घेतला आहे. मात्र यूपीएससीच्या स्वरूपात बदल करण्यापूर्वी विद्यार्थ्यांचेही मत जाणून घेणे आवश्यक असल्याचे ...
खासगी क्षेत्रातील अधिकाऱ्यांना थेट सराकारी सेवेत घेण्याला संभाजी ब्रिगेडने विराेध दर्शविला असून विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारी असल्याचेही संभाजी ब्रिगेडकडून सांगण्यात अाले अाहे. ...
पालकमंत्री गिरीश बापट आणि माझे संबंध चांगले होते. मात्र, त्यांचे आणि माझे विचार वेगळे असल्याने काही ठिकाणी मतभिन्नता असू शकते. कदाचित त्यांना समजावून सांगण्यात मी कमी पडलो. ...