लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्रीय लोकसेवा आयोग

UPSC News, मराठी बातम्या

Upsc, Latest Marathi News

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.
Read More
UPSC Topper Shruti Sharma: JNU मधून पदवी, इतिहासात बीए; UPSC टॉपर श्रुती शर्माचा आजवरचा प्रवास... - Marathi News | UPSC Topper Shruti Sharma Degree from JNU BA in History here is her full profile | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :JNU मधून पदवी, इतिहासात बीए; UPSC टॉपर श्रुती शर्माचा आजवरचा प्रवास...

UPSC Civil Service Final Result 2021 : केंद्रीय लोकसेवा आयोग २०२१ (UPSC 2021) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. ...

UPSC Result 2021: 'यूपीएससी'चा निकाल जाहीर, श्रुती शर्मा देशात पहिली, महाराष्ट्रातून प्रियंवदा म्हाडदळकरची बाजी! - Marathi News | UPSC Civil Service final result 2021 declared Shruti Sharma is the topper | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :'यूपीएससी'चा निकाल जाहीर, श्रुती शर्मा देशात पहिली, महाराष्ट्रातून प्रियंवदा म्हाडदळकरची बाजी!

यूपीएससी फायनलचा निकाल (UPSC Result 2021) जाहीर झाला असून मुलींनी बाजी मारली आहे. ...

‘डोक्यात हवा गेलेल्या अधिकाऱ्यांनी यांच्याकडून शिकावं’ - Marathi News | ‘Officers who have lost their minds should learn from them’ | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘डोक्यात हवा गेलेल्या अधिकाऱ्यांनी यांच्याकडून शिकावं’

सोशल मीडियावर एकाच फोटोमध्ये या तिन्ही अधिकाऱ्यांचे फोटो एडिट करून मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत ...

कुत्र्यासाठी स्टेडियम रिकामे करविणाऱ्या आयएएस दाम्पत्याची तडकाफडकी बदली - Marathi News | The IAS couple who emptied the stadium for the dog were replaced by a slapstick | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुत्र्यासाठी स्टेडियम रिकामे करविणाऱ्या आयएएस दाम्पत्याची तडकाफडकी बदली

पतीची लडाखमध्ये, तर पत्नीची अरुणाचल प्रदेशात केली नियुक्ती ...

असा कुठला रुम आहे ज्याला कुठलीही खिडकी किंवा दरवाजा नसतो, असं आहे UPSCच्या मुलाखतीतील प्रश्नाचं उत्तर  - Marathi News | The answer to the question in the UPSC interview is which room has no door or door. | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :असा कुठला रुम आहे ज्याला कुठलीही खिडकी किंवा दरवाजा नसतो, असं आहे उत्तर

UPSC Interview Questions: यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याच्या मार्गातील सर्वात कठीण आणि अखेरचा अडथळा हा मुलाखत असते. पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये यश मिळवणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवलं जातं. ...

IAS Officer Salary: जाणून घ्या, किती असतो एका आयएएस अधिकाऱ्याचा पगार, मिळतात 'या' लक्झरीअस सुविधा - Marathi News | what is the salary and facilities of an IAS officer check the details IAS officer salary  | Latest career News at Lokmat.com

करिअर :जाणून घ्या, किती असतो एका आयएएस अधिकाऱ्याचा पगार, मिळतात 'या' लक्झरीअस सुविधा

आयएएस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट पगाराव्यतिरिक्त, अनेक प्रकारच्या सुविधा आणि समाजात जबरदस्त मान-सन्मान मिळतो. याशिवाय, आयएएस अधिकाऱ्याकडे  बरेच अधिकारही असतात. याचा वापर ते प्रशासन चालविण्यासाठी करतात. ...

Success Story : युपीएससीत पाच वेळा हुलकावणी, पण एमपीएससीत सांगलीच्या पठ्ठ्यानं पटकावला पहिला क्रमांक - Marathi News | Success Story did not get success in upsc but cleared mpsc came first in maharashtra | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :युपीएससीत पाच वेळा हुलकावणी, पण एमपीएससीत सांगलीच्या पठ्ठ्यानं पटकावला पहिला क्रमांक

राज्यसेवा परीक्षेत राज्यात पहिला आलेल्या प्रमोद चौगुलेच्या पराक्रमाची गोष्ट ...

UPSSSC Exam Calendar 2022: 'यूपी'मध्ये ३५ लाख तरुणांसाठी खुशखबर, २४ हजार नव्या पदांसाठी होतेय भरती! - Marathi News | upsssc exam calendar 2022 up sarkari naukri good news for youth up government to make new recruitment on 24 thousand posts lbse | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'यूपी'मध्ये ३५ लाख तरुणांसाठी खुशखबर, २४ हजार नव्या पदांसाठी होतेय भरती!

Sarkari Naukri: भरती पूर्ण होण्याची प्रतीक्षा करणाऱ्या ३४.५४ लाखाहून अधिक तरुणांची प्रतीक्षा संपणार आहे. २४,०१७ तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळणार आहेत. ...