शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केंद्रीय लोकसेवा आयोग

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.

Read more

लोकमत शेती : UPSC Exam यूपीएससीचं वेळापत्रक आलं; पूर्वपरीक्षा २५ मे रोजी होणार

शिक्षण : मानलं भावा! रेल्वे अपघातात दोन्ही पाय अन् एक हात गमावला; पठ्ठ्याने अशी क्रॅक केली UPSC...

नवी मुंबई : चौथ्या प्रयत्नात IPS तर पाचव्या प्रयत्नात IAS; नवी मुंबईकराने मिळवली १२६ वी रँक

राष्ट्रीय : जिद्दीला सलाम! ११ वर्षांनी १२ वी; ४२ व्या वर्षी अधिकारी; UPSC मध्ये शेवटून पहिले आलेले महेश

शिक्षण : गरिबीमुळे शिक्षण सुटले, 11 वर्षांनी 12वी पास केली अन् 42व्या वर्षी UPSCमध्ये मिळवले यश...

कोल्हापूर : Kolhapur: एका डोळ्याने अभ्यास...आदित्यने यूपीएससी परीक्षेत यश मिळवत पूर्ण केला स्वप्नांचा ध्यास

राष्ट्रीय : गॅससाठी पैसे नाहीत, चुलीवर अन्न...; IAS च्या आईचा Video शेअर करून सपाची भाजपावर टीका

उत्तर प्रदेश : कष्टाचे फळ मिळालेच! झोपडीत राहणाऱ्या गरीब शेतकऱ्याच्या मुलाची UPSC मध्ये बाजी

सोलापूर : भाजी विक्रेत्या आई-बाबांच्या कष्टाचं चीज; मुलगी ४९२ रँकने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण

कोल्हापूर : Kolhapur: सायकलवरुन सुरु झालेला 'फरहान'चा प्रवास पोहोचला 'आयएएस'पर्यंत