अनेकांनी उन्नाव बलात्कार पीडितेला न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. बॉलिवूडही याला अपवाद नाही. अभिनेता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना हिनेही यासंदर्भात एक ट्वीट केले. पण तिच्या या ट्वीट नंतर तिचा पती अक्षय कुमारला ट्रोलिंगला सामोरे जावे ...